शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सिद्धार्थ उद्यानातून दुखद वार्ता; अर्पिता वाघिणीच्या एका बछड्याचा मृत्यू

By मुजीब देवणीकर | Updated: September 13, 2023 18:08 IST

इतर दोन बछड्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर: सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील अर्पिता या पांढऱ्या वाघिणीने ७ सप्टेंबर रोजी ३ बछड्यांना जन्म दिला होता. त्यातील एका बछडयाचा आज पहाटे १ वाजता मृत्यू झाला.

वीर व अर्पिता वाघांच्या जोडीच्या मिलनातून या बछड्यांचा जन्म झाला होता.  काही दिवसांपासून ३ बछड्यांपैक्की एकाची प्रकृती ठीक नव्हती. तो आईचे दुधही पित नव्हता. त्यामुळे ८ तारखेपासून त्याला बकरीचे दुध देण्यात आले होते. मात्र, मंगळवारी त्याची प्रकृती खालावली. आज पहाटे १ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. इतर दोन बछड्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे.

आतापर्यंत ४३ वाघांचा जन्मदेशभर वाघांची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील वाघांचा जन्मदर मात्र चांगला आहे. येथे आतापर्यंत ४३ वाघांचा जन्म झाला आहे. पालिकेने देशभरातील अनेक प्राणिसंग्रहालयाला वाघ दिले आहेत. एकट्या समृद्धी वाघिणीने डझनभर बछड्यांना जन्म दिला आहे. पालिकेने १९९५ मध्ये पंजाबच्या सतबीर झूमधून पिवळ्या तर ओरिसातील भुवनेश्वर येथील प्राणिसंग्रहालयातून पांढर्‍या वाघांची जोडी आणली होती. त्यापासून आजवर ४३ वाघांचा येथे विस्तार झाला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTigerवाघ