शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओही ‘आॅनलाईन’

By admin | Updated: September 8, 2014 00:03 IST

हिंगोली : प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाचा परवाना (लर्निंग लायसन्स) मिळवण्यासाठी रांगेत थांबायची गरज राहणार नाही.

हिंगोली : प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाचा परवाना (लर्निंग लायसन्स) मिळवण्यासाठी रांगेत थांबायची गरज राहणार नाही. बऱ्याच जिल्ह्यात सुरू झालेल्या आॅनलाईन अपॉइंमेंट सोमवारपासून हिंगोलीतही करण्यात येणार आहे. आता परवाना मिळण्याची तारीख आणि वेळ निश्चित होणार असल्याने नाहक फेटेही मारावे लागणार नाहीत. शिवाय दलालांचे हातही भरावे लागणार नाहीत. आधीच परिवहन कार्यालयात सावळा गोंधळ असतो. पैसे फेकल्याशिवाय काम होत नाहीत, हा अनुभव अनेकांना येतो. स्वत: काम होत नसल्यामुळे तिथे दलालांचा वावर वाढला. आजघडीला या कार्यालयास दलालांचा विळखा पडला. आता नव्याने सुरू केलेल्या या योजनेत काहीअंशी का होईना उमेदवारांची पिळवणूक थांबेल. कारण अर्जदाराला या कार्यालयाकडून निश्चित वेळ दिल्या जाईल. सोबत तारीखही दिल्यामुळे नियोजनानुसार अर्जदार कार्यालयात पोहोचू शकेल. तद्नंतर त्याची परीक्षा घेऊन लायसन्सचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे दलालांच्या हातापाया पडण्याची गरज भासणार नाही. दिवसागणिक दीडशेपेक्षाही अधील जणांना नोंदणी करता येणार असल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक विकास सूर्यवंशी यांनी दिली. (प्रतिनिधी)चालू महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ही सुविधा देण्याचे नियोजन आखले होते. मात्र बीसएसएनलीची लाईन व्यवस्थीत नसल्यामुळे या योजनेच्या प्रारंभाला विलंब झाला. हिंगोलीतील बीएसएनलची रडबोंब संपण्याच्या मार्गावर नाही. ६६६.२ं१ं३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर जाऊन ‘इशू आॅफ लर्निंग लायसन्स टू मी’ हा पर्याय निवडावा. उघडलेल्या अर्जात संपूर्ण माहिती भरावी तसेच बाजूला असलेल्या अ‍ॅप्लीकेशन क्रमांक लिहून घ्यावा. नंतर क्रमाक्रमाने अर्जातील माहिती भरावी लागेल. ‘एलएल टेस्ट फॉर आॅनलाईन अ‍ॅप्लीकेशनवर क्लिक करावे तिथे जन्मतारीख टाल्यास अर्जदाराच्या सोयीची तारीख व वेळ निवडण्याची मुभाही देण्यात आली. त्यामुळे लाभार्थिंसाठी ते आता अधिक सोयीचे होईल.