‘साई’चा निकाल लागणार
By Admin | Updated: June 20, 2017 00:06 IST2017-06-20T00:02:59+5:302017-06-20T00:06:50+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची देशभर बदनामी करणाऱ्या साई इन्स्टिट्यूूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचा निकाल मंगळवारी लागणार आहे.

‘साई’चा निकाल लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची देशभर बदनामी करणाऱ्या साई इन्स्टिट्यूूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचा निकाल मंगळवारी होणाऱ्या विद्यापरिषदेच्या बैठकीत लागणार आहे. महाविद्यालयास संलग्नीकरण देण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय विद्यापरिषदेत होतो.