शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता डॉक्टर रेप-मर्डर केसच्या निषेधार्थ घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप

By संतोष हिरेमठ | Updated: August 13, 2024 11:29 IST

घाटी रुग्णालयातील ५३२ निवासी डॉक्टर संपात उतरले आहेत

छत्रपती संभाजीनगर : कोलकाता येथील मेडिकल काॅलेजमध्ये एका महिला डाॅक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या घटनेचा निषेध म्हणून आणि विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी सकाळी ९ वाजेपासून घाटीत संप सुरू केला आहे

घाटी रुग्णालयातील ५३२ डॉक्टर संपात उतरले आहेत. यामुळे रुग्णसेवेला फटका बसणार आहे.रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्राध्यापक, सहायक, सहयोगी प्राध्यापक आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. निवासी डॉक्टर अत्यावश्यक सेवा देणार आहेत. त्यामुळे अपघात, प्रसूती अशा अत्यावश्यक सेवेवर या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, ओपीडी आणि नियोजित शस्त्रक्रियांवर परिणाम होण्याची भीती आहे.

दोन महिन्यांपूर्वी छेडछाडीची घटनाजून महिन्यात घाटी परिसरात डेंटलच्या एका विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना घडली. या घटनेनंतर वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक वाढविण्यात आले. तसेच घाटीचे सुरक्षा ऑडिट करून घेण्यात आले.

किमान १०० सुरक्षारक्षक वाढवावेघाटीत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, आणखी किमान १०० सुरक्षारक्षक वाढविण्याची आवश्यकता आहे. सुरक्षा ऑडिटमधून ही गरज स्पष्ट झाली आहे. नवीन हाॅस्टेल होणेही आवश्यक आहे. कोलकाता येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संपाचा इशारा देण्यात आला आहे.- डाॅ. रोहन गायकवाड, अध्यक्ष, मार्ड

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीagitationआंदोलन