शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भरती चार वर्षांपासून रखडली

By admin | Updated: February 20, 2015 00:09 IST

वडवणी : मागील चार वर्षांपासून अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस भरती प्रक्रिया रखडली आहे. नवीन सरकार होऊन १०० दिवसांचा कालावधी होऊनही या प्रक्रियेकडे कोणाचे लक्ष नाही

वडवणी : मागील चार वर्षांपासून अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस भरती प्रक्रिया रखडली आहे. नवीन सरकार होऊन १०० दिवसांचा कालावधी होऊनही या प्रक्रियेकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.वडवणी तालुक्यात ९७ अंगणवाड्या कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने २०११ मध्येच तालुक्यातील अनेक गावात अंगणवाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चार वर्षापूर्वीच अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस महिलांची भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. पात्र असणाऱ्या शेकडो महिलांनी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल केले होते मात्र सदर प्रक्रिया रद्द झाली.त्यानंतर २०१३ मध्ये पुन्हा तालुक्यातील नवीन २९ अंगणवाडी आणि ६ मिनी अंगणवाड्यांसाठी अर्ज मागविण्यात आले. शेकडो लाभाथ्यांनी अर्ज दाखल करून अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस म्हणून दावा केला आहे. मात्र ही निवड प्रक्रिया देखील दोन वर्षांपासून रखडली आहे. ही निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी मागील राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी समिती गठीत केली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेने वेळेत काम उरकून समितीपुढे अर्ज ठेवले नसल्याने प्रक्रिया सूत्रांनी सांगितले.मनसे आंदोलनाच्या पावित्र्यातमनसेचे जिल्हा सचिव यशवंत उजगरे यांनी संबंधित विभागाला निवेदन देऊन अधिकाऱ्यांच्या हालगर्जीपणामुळे प्रक्रिया रखडल्याचा आरोप केला असून २० फेब्रुवारीपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)