शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील रेकॉर्डब्रेक पाऊस, ८४ पैकी ६८ मंडळांत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:59 IST

३५४ जणांना पुरातून वाचविले; अतिवृष्टीने नऊ तालुक्यांना फटका

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद रविवारी (दि. २८ सप्टेंबर) सकाळी झाली. जिल्ह्यात एकाच रात्रीत ११० मि.मी. पाऊस बरसला. यामध्ये पुरात अडकलेले खुलताबादेत ९, वैजापूर २५०, कन्नड तालुक्यातील ११ जणांसह १५ गावांतील एकूण ३५४ नागरिकांना वाचविण्यात सुरक्षापथकाला यश आले. त्या सर्वांना सुरक्षित स्थळी हलिवले आहे. दोघांचा शोध सुरू आहे. वैजापूरमधील अंतापूर, नारायणपूरमध्ये बचावकार्य सुरू आहे.

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५८१ मि.मी. असून, त्या तुलनेत आजवर ८१८ मि.मी. म्हणजेच १४० टक्के पाऊस झाला. २३७ मि.मी. अतिरिक्त पाऊस यंदा पावसाळ्यात झाला. ६८ मंडळांत ६५ मि.मी.च्या वर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील ८४ पैकी ६८ मंडळांत अतिवृष्टीछत्रपती संभाजीनगर : शहर परिसर ८७ मि.मी., उस्मानपुरा ८७, भावसिंगपुरा ९९, कांचनवाडी १४२, चिकलठणा ६६, चौका १००, पंढरपूर ८२, पिसादेवी ६६, वरूडकाझी ६६ मि.मी.पैठण : आडूळ ८७ मि.मी., पैठण शहर ६९, पाचोड ६९ मि.मी.

गंगापूर : शहर १४८ मि.मी., मांजरी १५१, भेंडाळा १५६, शेंदूरवादा ९९, तुर्काबाद १६५, वाळूज १२६, हर्सूल १९६, डोणगाव १९३, सिद्धनाथ १५०, आसेगाव ११८, गाजगाव १५०, जामगाव १४८ मि.मी.वैजापूर : शहर : १७४ मि.मी., खंडाळा १७२, शिऊर १८९, बोरसर १८९, लोणी १७२, गारज १५१, लासूरगाव १२७, महालगाव १७३, नागमठाण १७३, लाडगाव १७३, नायगाव १६४, जानेफळ १७५, भाटतारा १७१ मि.मी.

कन्नड : शहर १३५ मि.मी., चापानेर १३५, देवगाव १६६, चिकलठाण ११७, पिशोर १२६, नाचनवेल १२५, चिंचोली १२०, करंजखेड १३९, नागरद ८५ मि.मी.खुलताबाद : वेरूळ १८० मि.मी., सुलतानपूर ११०, बाजार १०५ मि.मी.

सिल्लोड : शहर १५९ मि.मी., निल्लोड १२२, भराडी ९०, गोळेगाव ७१, अजिंठा ७१, आमठाण ७८, बोरगाव ७८, अंबई ७८, पालोद ७४, शिवना ७१, उंडणगाव ७१ मि.मी.सोयगाव : शहर ६८, बनोटी १०३, जरांडी ६६ मि.मी.

फुलंब्री : शहर १२६ मि.मी., आळंद ११३, पीरबावडा १०९, वडोदबाजार १२१, बाबरा १३१ मि.मी.

एकाच रात्रीत किती बरसला?तालुका.................... झालेला पाऊस

छत्रपती संभाजीनगर...... ७५ मि.मी.पैठण..........................५७ मि.मी.

गंगापूर....................१५० मि.मी.वैजापूर..................१६९ मि.मी.

कन्नड.....................१२७ मि.मी.खुलताबाद..............१३१ मि.मी.

सिल्लोड................८७ मि.मी.सोयगाव...............७१ मि.मी.

फुलंब्री..................१२० मि.मी.एकूण...................११० मि.मी.

English
हिंदी सारांश
Web Title : Record Rainfall in Chhatrapati Sambhajinagar, Excess Rain in 68 Circles

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar experienced record rainfall, with 818 mm recorded against the average 581 mm. Sixty-eight circles witnessed heavy rainfall. Rescue operations saved 354 people in Khultabad, Vaijapur, and Kannad. Search for two others continues.
टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी