भडकलगेटवर संविधान प्रास्ताविकेचे वाचन

By | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:09+5:302020-11-28T04:06:09+5:30

भारतीय संविधानाचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणा यावेळी निनादत होत्या. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ...

Reading of the Constitution Preamble at Bhadkalgate | भडकलगेटवर संविधान प्रास्ताविकेचे वाचन

भडकलगेटवर संविधान प्रास्ताविकेचे वाचन

भारतीय संविधानाचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणा यावेळी निनादत होत्या.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी प्र. ज. निकम गुरुजी, डॉ. रमेश धनेगावकर, कीर्ती शिंदे, सरस्वती हरकळ, ॲड. लता बामणे, सुरेश चव्हाण, गौतम खरात, रामभाऊ पेटकर, पंडितराव तुपे, अंबादास रगडे, योगेश बन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विविध पक्ष, संस्था, संघटनांचे कार्यकर्ते दिवसभर अभिवादनासाठी येत होते.

Web Title: Reading of the Constitution Preamble at Bhadkalgate