शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

रेशन दुकानदारांची पुन्हा चौकशी सुरू

By admin | Published: July 07, 2014 11:28 PM

उस्मानाबाद : तांदूळ गैरव्यवहाराबाबत दोषी असलेल्या ३० रास्त भाव दुकानदारांकडून त्यावेळच्या प्रचलित बाजारभावाप्रमाणे धान्याची किंमत वसूल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते.

राजापूर : प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम करुनदेखील काँग्रेसकडून नेहमी सापत्नभावाची वागणूक मिळते. राष्ट्रवादी काम करत नसल्याचा ठपका ठेवण्यात येतो. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची मागणी राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान करण्यात आली.राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणीची बैठक सोमवारी राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात तालुकाध्यक्ष भरत लाड यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विविध विषयांबरोबरच विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने स्वबळावर लढावे, असा सूर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखी लावला. मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळून आम्ही वेळोवेळी काँग्रेस उमेदवाराचे काम केले. तरीही या पक्षाकडून राष्ट्रवादीला संशयाच्या भोवऱ्यात उभे केले गेले. या सर्व कटू स्मृतिंच्या पार्श्वभूमीवर आता पक्षाने स्वबळावर लढलेच पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे उपस्थित बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर १९९९ ची विधानसभा निवडणूक वगळता दोन्ही काँग्रेसने आघाडी करुनच लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजयात दोन्ही काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्या पराभवाच्या सुया एकमेकांकडे रोखीत विधानसभेची निवडणुक स्वतंत्रपणे लढण्याचे वारे वाहू लागले असून राजापूर तालुका राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेवून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काँग्रेस कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)