शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रबीची पेरणी केवळ ४८ टक्के

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

राजेश खराडे , बीड ना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे.

राजेश खराडे , बीडना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे. केवळ पिकांचा जनावरांसाठी चारा तरी व्हावा या उद्देशानेच रबी पिकांची पेरणी होत असल्याचे चित्र आहे. ज्वारी उगवून आली खरी मात्र पाऊस नसल्याने या पिकांची वाढ होत नाही बाटुक म्हणून चारा तरी मिळावा हीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे. ज्वारी हे रबी हंगामातील प्रमुख पिक असून याच्या पेरणीसाठी जमिनीत ओल असने आवश्यक आहे. जमिनीत ओल तर नाहीच परंतु आलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणीसाठा नाही. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध राज्यातील शेतकरी हा हतबल झाला आहे. जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीकरिता सुमारे ३ लाख ७८ हजार नऊशे हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी अद्यापपर्यंत १ लाख ८१ हजार ५२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून रबी पेरणी जवळपास संपुष्टात आली असल्याचे दिसत आहे. ज्वारी हे रबीतील प्रमुख पिक असून सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचेच असते. जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी १ नाख ८१ हजार ५२१ हेक्टरावर पेरणी झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ५ टक्के रबीची पेरणी घाली आहे. मात्र यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने गतवर्षीच्या तुलनेत रबीच्या उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याचे संकेत येथील कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. रबी हंगामात ज्वार, गहू,मका, हरभरा, करडई, जवस, सूर्यफुल, तीळ आदी पिकांची लागवड केली जाते.गतवर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ५३ टक्के पेरणी झाली होती. त्यावेळी जमिनीत ओल असल्याने रबीची पिके जोमात उगवली तरी होती मात्र यंदा पाऊसच नसल्याने रबी पिकातील पिकांची वाढ खुंटली आहे. आगामी काळात पावसाने अशीच ओढ दिली तर खरीप हंगामाबरोबर रबी हंगामही वाया जाणार असल्याची भिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.