शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

जागा पाहणीतच अडकला रुग्णालयाचा प्रश्न

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

बीड : मागील दीड-दोन वर्षापूर्वी शहरात २०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर झाले आहे. दरम्यानच्या काळात शहरातील तीन-चार ठिकाणच्या जागा रुग्णालयासाठी पहाण्यात आल्या

बीड : मागील दीड-दोन वर्षापूर्वी शहरात २०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर झाले आहे. दरम्यानच्या काळात शहरातील तीन-चार ठिकाणच्या जागा रुग्णालयासाठी पहाण्यात आल्या. दोन दिवसापूर्वी आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी जिल्हा रूग्णालयाला भेट दिली. दरम्यान बीडच्या स्त्री रुग्णालयच्या जागेचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र जागा पहाणी च्या पुढे विषय गेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात केवळ नेकनूर येथेच स्त्री रूग्णालय आहे. शिवाय बीड येथे महिला रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा स्थितीत बीड येथे प्रस्तावित असलेले २०० खाटांचे स्त्री रूग्णालयाच्या कामाला गती मिळणे अपेक्षीत होते. मात्र दीड-दोन वर्षापासून जागा मिळत नसल्याचे जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. स्त्री रूग्णालयासाठी होत असलेल्या जागा पहाणीचे सर्वसामान्य नागरीकांना काही घेणे-देणे नाही. त्यांना हवी आहे, उत्तम आरोग्य सेवा. (प्रतिनिधी)