शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कुजलेल्या अवस्थेत पोलिसाचा मृतदेह आढळला

By admin | Updated: November 3, 2014 00:38 IST

जालना : शहरातील वाल्मिकनगर भागात पोलिस नाईक संजय उत्तमराव पाटोळे यांचा मृतदेह राहत्या घरात कुजलेल्या स्थितीत आढळून आला.

जालना : शहरातील वाल्मिकनगर भागात पोलिस नाईक संजय उत्तमराव पाटोळे यांचा मृतदेह राहत्या घरात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी आणून शवविच्छेदन करण्यात आले. २ नोव्हेंबरच्या सकाळी ८ वाजता हा प्रकार लक्षात आला. सदर बाजार पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गोकुलसिंह बुंदेले यांनी सांगितले, संजय पाटोळे हे कौटुंबिक तणावात होते. त्यामुळे पोलिस खात्यात कर्तव्यावर असतांनाही वारंवार गैरहजर राहत होते. एकाच वाड्यात राहणाऱ्या दोन भावांचा संवाद गत रविवारी पाणी भरतांना झाला होता. त्यानंतर आज २ नोव्हेंबर रोजी दुर्गंधी सुटल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. घराचे दरवाजे उघडे होते. संजय पाटोळे यांची पत्नी गत सहा महिन्यांपासून औरंगाबाद येथे राहत आहे. ते एकमेकांपासून विभक्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे? शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळणार आहे. कुटूंबातील इतर व्यक्तींशी संजय पाटोळे यांच्याशी जास्त संबंध नव्हता, असे प्राथमिक चौकशीतून समोर आल्याचे बुंदेले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)