पेट्रोल पंप परिसर घोषणांनी दणाणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:04 IST2021-06-09T04:04:21+5:302021-06-09T04:04:21+5:30

बाबा पेट्रोल पंप, चुन्नीलाल पेट्रोल पंप, दिल्ली गेट पेट्रोल पंप, क्रांती चौक हिंद पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप, ...

Petrol pump premises were buzzing with announcements | पेट्रोल पंप परिसर घोषणांनी दणाणला

पेट्रोल पंप परिसर घोषणांनी दणाणला

बाबा पेट्रोल पंप, चुन्नीलाल पेट्रोल पंप, दिल्ली गेट पेट्रोल पंप, क्रांती चौक हिंद पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप, उस्मानपुरा पटेल पेट्रोल पंप, अंबरवाडीकर पेट्रोल पंप सेव्हन हिल्स, कटकट गेट एच. पी. पेट्रोल पंप, राज पेट्रोल पंप याठिकाणी ही निदर्शने करण्यात आली.

औरंगाबाद शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा थोरात, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रफिक शेख, ॲड. सुभाष देवकर, संतोष भिंगारे, ॲड. दिलीप जोंडगे, ॲड. वीरेंद्र लोया, निलेश आंबेवाडीकर, मोहसिन अहमद, इकबालसिंग गिल, मुझफ्फर खान, अनिल मालोदे, डॉ. अरूण शिरसाठ, जयपाल दवणे, मोईन शेख हर्सूलकर, मोहसीन शेख, संदीप जाधव, नदीम सौदागर, रईस शेख, एम. ए. अझहर, मोहम्मद झाकीर, विनोद उंटवाल, विजय गायकवाड, मुदस्सर अन्सारी, गुरमीत गिल, सय्यद फयाझोद्दीन, फैसल कुरैशी, झहीर शेख, बाबूराव कावस्कर, सय्यद हमीद, मेहरून्निसा बेगम, मोहसीन खान, इम्रान शेख, गौरव जैस्वाल आदींनी यात सहभाग घेतला.

Web Title: Petrol pump premises were buzzing with announcements