शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

बजाजनगरात अटीवर वृक्षतोडीस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 9:36 PM

बजाजनगरातील जयभवानी चौकात लगत असलेल्या भुखंडावरील ६० झाडे तोडण्यास वन विभागाच्यावतीने पाचपट अधिक झाडे लावण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे.

वाळूज महानगर: बजाजनगरातील जयभवानी चौकात लगत असलेल्या भुखंडावरील ६० झाडे तोडण्यास वन विभागाच्यावतीने पाचपट अधिक झाडे लावण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे. त्यामुळे या भुखंडावरील मोठ-मोठ्या डेरेदार वृक्षाची कटाई सुरु करण्यात आली असून पर्यावरणप्रेमी नागरिकात मात्र नाराजीचा सुर उमटत आहेत.या विषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगरातील जयभवानी चौकात असलेला भुखंड काही दिवसापुर्वी डॉ.अमर कोडगिरे यांनी खरेदी केला आहे. हा भुखंड विकसीत करण्यासाठी डॉ.कोडगिरे यांनी भुखंडावरील विविध जातीची झाडे तोडण्याची परवानगी मिळावी, यासाठी वन विभागाच्या दौलताबाद व खुलताबाद विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे दौलताबाद वनविभागाचे वनपाल यांनी बजाजनगरात भेट देऊन या भुखंडावर निलगिरी ५६, शिरस ३ व शिसु १ अशी ६० झाडे असल्याचा पंचनामा करुन अहवाल खुलताबादचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. या अहवालावरुन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी महाराष्टÑ झाडे तोडण्याचे अधिनियम १९६४चे कलम ३ (अ),३(ब) व सुधारित महाराष्टÑ जमिन सहिता १९६६ मध्ये असलेल्या या तरतुदीनुसार अटी व शर्ती ठेवुन या भुखंडावरील झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे.

टॅग्स :Walujवाळूजenvironmentपर्यावरण