चित्तेपिंपळगाव परिसरात शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:06 IST2021-01-16T04:06:07+5:302021-01-16T04:06:07+5:30
भालगावात दोन दिग्गज माजी सरपंचांत सरळ लढत झाली. चित्तेपिंपळगाव येथे प्रभाग १ मध्ये ४७४ पैकी ४२९ ,प्रभाग २ मध्ये ...

चित्तेपिंपळगाव परिसरात शांततेत मतदान
भालगावात दोन दिग्गज माजी सरपंचांत सरळ लढत झाली. चित्तेपिंपळगाव येथे प्रभाग १ मध्ये ४७४ पैकी ४२९ ,प्रभाग २ मध्ये ३४८ पैकी ३०६,प्रभाग ३ मध्ये ३५९ पैकी २९१ एकूण १२०० पैकी १०२६ असे ८५ टक्के तर आडगाव बु. प्रभाग १ मध्ये ४२० पैकी ३६१, प्रभाग २ मध्ये ६५४ पैकी ५७५, प्रभाग ३ मध्ये ५९१ पैकी ५४५, प्रभाग ४ मध्ये ५८२ पैकी ५२८ मतदान झाले. एकूण टक्केवारी ९१ टक्के , चिचोंली प्रभाग १ मध्ये ३८१ पैकी ३४०, प्रभाग २ मध्ये५५६ पैकी ३४५, प्रभाग ३ मध्ये ३६६ पैकी ३२६ मतदान झाले. चित्तेगाव येथे प्रभाग क्रमांक १७६७ पैकी ६४१,प्रभाग क्रभाग २ मध्ये४९० पैकी ४४५,प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५३५ पैकी ४३६, एकूण १७९२ पैकी १५१८ असे ८४ टक्के मतदान झाले. गारखेडा न.१,२, उचलतीमध्ये एकूण ८८.५५ टक्के. भालगाव एकूण १७०१ पैकी १५३४ मतदारांनी हक्क बजावत ९०.१८ टक्केवारी ठरली. गाडिवाट, गाडिवाट तांडे एकूण ९१ टक्के झाले. मतदान १४१२ पैकी १२८६ मतदारांनी हक्क बजावला. खोडेगाव येथे बेंबळ्याचीवाडी एकूण ८७.२९टक्के, तर पिंप्रीराजा येथे ७९ टक्के मतदान झाले. यावेळी चिकलठाणा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांचा चोख बंदोबस्त होता.