शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा औरंगाबादेत तुफान राडा; भागवत कराडांच्या ऑफीसबाहेर हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 20:11 IST

आज सकाळी बीडमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला होता.

औरंगाबाद: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांसाठी चर्चेत होते. पण, त्यांना डावलण्यात आले. यानंतर पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच नाराज झालेत. सकाळी बीडमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा ताफा अडविण्यात आला होता. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या ऑफीसबाहेर हाणामारी झाली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीविधानपरिषदेसाठी उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सकाळी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता भागवत कराड यांच्या औरंगाबाद येथील ऑफीसबाहेर राडा झाला. यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीदेखील झाली. पंकजांच्या ज्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी भाजप कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनीच आज भागवत कराडांच्या क्रांती चौकातील कार्यालयाकडे राडा घातला.

कार्यकर्ते ताब्यातभागवत कराड यांच्या ऑफीसबाहेर कार्यकर्ते राडा घालणार असल्याची माहिती आधीच भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांना लागली होती, त्यामुळे ते देखील तयारीत होते. यावेळी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप देण्यात आला. या घटनेची पोलिसांनाही माहिती असल्याने, पोलिसांनी तात्काळ त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबादBJPभाजपा