लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उष्माघाताची भीती; मनपाने उपचारासाठी उभारला स्वतंत्र वॉर्ड - Marathi News | Fear of heat stroke from 11 am to 4 pm; The municipality has set up a separate ward for treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उष्माघाताची भीती; मनपाने उपचारासाठी उभारला स्वतंत्र वॉर्ड

उन्हाळा सुरू झाल्यापासून महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध वसाहतींमध्ये उष्माघातासंदर्भात पोस्टर्सद्वारे जनजागृती केली आहे. ...

महावितरणच देते बिल; सौरउर्जेतून तयार वीज विकून ग्राहक मालामाल - Marathi News | Mahavitraan itself pay the bill; Consumer got money by selling electricity generated from solar energy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणच देते बिल; सौरउर्जेतून तयार वीज विकून ग्राहक मालामाल

नांदेडात दोन हजार नागरिकांनी तयार केली वीज अन्‌ महावितरणला विकलीही ! ...

पतीच्या त्रासाने विवाहितेने संपवले जीवन; भिंतीवरील सुसाईड नोटची हस्ताक्षर तज्ज्ञ करणार तपासणी - Marathi News | A married woman ended her life because of her husband's harassment; A handwriting expert will check the suicide note on the wall | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीच्या त्रासाने विवाहितेने संपवले जीवन; भिंतीवरील सुसाईड नोटची हस्ताक्षर तज्ज्ञ करणार तपासणी

पतीसह पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ...

शंभर कोटींच्या रस्त्यांना ‘सही’ची प्रतीक्षा; आणखी महिनाभर सहन करा खड्ड्यांचा त्रास - Marathi News | Hundred crore roads waiting for 'signature'; Bear the pitfalls for another month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शंभर कोटींच्या रस्त्यांना ‘सही’ची प्रतीक्षा; आणखी महिनाभर सहन करा खड्ड्यांचा त्रास

शहरातील प्रमुख रस्ते महापालिका निधीतून गुळगुळीत करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला. ...

रस्त्यावर पोलिसांच्या भरधाव कारने घेतला पेट, पोलीस आयुक्तालयासमोरील घटना - Marathi News | A police car caught fire on the road, the incident occurred in front of the Police Commissionerate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यावर पोलिसांच्या भरधाव कारने घेतला पेट, पोलीस आयुक्तालयासमोरील घटना

अग्निशमनच्या पथकाची घटनास्थळी धाव ...

बायपास बंबटनगर येथे आढळला दुर्मीळ मृदुकाय साप! - Marathi News | Rare smooth snake found in beed Bypass Bambatnagar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बायपास बंबटनगर येथे आढळला दुर्मीळ मृदुकाय साप!

साप दिसला तर मारू नका, सर्पमित्रांना संपर्क करावा. ...

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा आरोपी प्राध्यापक मोकाटच; गुन्हा दाखल होऊन वीस दिवस उलटले - Marathi News | Professor Mokatch accused of abusing a student; Twenty days have passed since the case was registered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा आरोपी प्राध्यापक मोकाटच; गुन्हा दाखल होऊन वीस दिवस उलटले

आरोपी प्राध्यापकाचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीनही फेटाळला ...

ऑनड्युटी होमगार्डचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; कुटुंबाला ५० लाखांचा धनादेश - Marathi News | On-duty home guard dies of electric shock; 50 lakh check to the family given by home guard union | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनड्युटी होमगार्डचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; कुटुंबाला ५० लाखांचा धनादेश

आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र होमगार्डसने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ...

पुढील धोका टाळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दोन्ही हंगामापूर्वी एकरी १० हजार द्यावेत - Marathi News | 10,000 per acre should be given to farmers in Marathwada to avoid further danger; Recommendation of the Divisional Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुढील धोका टाळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दोन्ही हंगामापूर्वी एकरी १० हजार द्यावेत

कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमते अभावी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. ...