लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

मामा म्हणाला,मुलीचे आधी शिक्षण, मग लग्न; विकृत भाच्याने 'तिचे' एडीटेड फोटो केले व्हायरल - Marathi News | uncle said, a girl's education first, then marriage; The perverted nephew spreads her edited photos viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मामा म्हणाला,मुलीचे आधी शिक्षण, मग लग्न; विकृत भाच्याने 'तिचे' एडीटेड फोटो केले व्हायरल

एकतर्फी प्रेमातून भाच्याचा लग्नाचा हट्ट, अखेर भाच्याविरोधातच पोलिसांकडे तक्रार देण्याची वेळ ...

लाईन ब्लॉकमुळे सचखंड, नगरसोल, काचीगुडा रेल्वेगाड्या उशिराने धावणार; काही गाड्या रद्द - Marathi News | Sachkhand, Nagarsol, Kachiguda trains will run late due to line block; Some trains are cancelled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाईन ब्लॉकमुळे सचखंड, नगरसोल, काचीगुडा रेल्वेगाड्या उशिराने धावणार; काही गाड्या रद्द

पूर्णा ते चुडावा या दरम्यान रेल्वे मार्गाची कामे ७ जून रोजी केली जाणार आहेत. ...

सिमेंटचे जंगल वाढले, समस्या तशाच; साताऱ्याला जुनी ग्रामपंचायतच बरी होती म्हणण्याची वेळ - Marathi News | The cement jungle grew, the same problem; Time to say that the old Gram Panchayat was better for Satara area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिमेंटचे जंगल वाढले, समस्या तशाच; साताऱ्याला जुनी ग्रामपंचायतच बरी होती म्हणण्याची वेळ

काबाडकष्ट करून सर्वसामान्य लोकांनी येथे हौशीने घरे बांधली अथवा विकत घेतली. पण, त्यांना टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. ...

देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र आहे - शरद पवार - Marathi News | Nationalist Congress President Sharad Pawar has said that there is a picture to be worried about Muslim and Christian community in the country | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र आहे - शरद पवार

देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. ...

राजे, महाराजे अनेक झाले पण छत्रपती होणारे शिवाजी पहिलेच : रवींद्र पाटील - Marathi News | There were many kings, maharajas but Shivaji was the first to become Chhatrapati : Ravindra Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजे, महाराजे अनेक झाले पण छत्रपती होणारे शिवाजी पहिलेच : रवींद्र पाटील

विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान ...

उद्योगांसाठी कर्ज मिळवून द्या; हातभट्टी बंद करतो; 'एक्साईज'च्या मोहिमेत समोर आली मागणी - Marathi News | obtain loans for industries; Closes the furnace; The demand came up in the campaign of 'Excise' department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योगांसाठी कर्ज मिळवून द्या; हातभट्टी बंद करतो; 'एक्साईज'च्या मोहिमेत समोर आली मागणी

शहरासह जिल्ह्यातील हातभट्टीची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाने ४ ते ३१ मेदरम्यान हातभट्टीमुक्त अभियान राबविले. ...

दुचाकीला वाचविताना शिवशाहीची कारला धडक; मुलासमोर आई-वडिलांचा मृत्यू - Marathi News | Couple in car killed on the spot in collision with Shivshahi; Son and daughter-in-law seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीला वाचविताना शिवशाहीची कारला धडक; मुलासमोर आई-वडिलांचा मृत्यू

समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाहीने कारला धडक दिल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ...

पालखी मिरवणूकीसह युद्ध कलेचे प्रात्यक्षिक; क्रांतीचौकात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात - Marathi News | Demonstration of martial art with palakhi procession; In Chhatrapati Sambhaji Nagar, the coronation ceremony of Shiva Rajyabhishek was held in great excitement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालखी मिरवणूकीसह युद्ध कलेचे प्रात्यक्षिक; क्रांतीचौकात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

पालखीत छत्रपती शिवरायांचा छोटा पुतळा होता. पारंपारिक वेशभूषेतील शिवरायांचे मावळे यात सहभागी झाले होते. ...

पोलवरील रोहित्र अचानक खाली कोसळले, त्याखाली दबून पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | The DP on the pole suddenly fell down, crushing the water supply worker to death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलवरील रोहित्र अचानक खाली कोसळले, त्याखाली दबून पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सरपंच आणि ग्रामस्थांनी केला आहे. ...