लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
फौजदारी खटला शीघ्र गतीने चालविण्याचे खंडपीठाचे निर्देश - Marathi News | Aurangabad Bench direction for speedy trial of criminal case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फौजदारी खटला शीघ्र गतीने चालविण्याचे खंडपीठाचे निर्देश

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलिस ठाण्यांतर्गत निखिल ऊर्फ आतिश रामदास हाके याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. ...

अनुसूचित जाती वस्ती सुधारचा बृहत्आराखडा; विकासासाठी आता ४० लाखांचा निधी - Marathi News | Comprehensive Plan of SC vasti ; 40 lakhs fund now for development | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनुसूचित जाती वस्ती सुधारचा बृहत्आराखडा; विकासासाठी आता ४० लाखांचा निधी

मार्च महिन्यात सन २०१७-१८ ते २०२२-२३ या पाच वर्षांचा बृहत्आराखडा संपुष्टात आल्यामुळे जिल्हा परिषदेने जून- जुलैमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आगामी पंचवार्षिक बृहत्आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ...

आकाशकंदील, तोरण, पणत्या ग्राहकांच्या पसंतीस; अनाथाश्रमातील मुलींची कमाई लाखात - Marathi News | Sky lanterns, pylons, pantaya are preferred by customers; Earnings of girls in orphanages in lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आकाशकंदील, तोरण, पणत्या ग्राहकांच्या पसंतीस; अनाथाश्रमातील मुलींची कमाई लाखात

या मुली आता स्वत:चा रोजगार उभा करण्याची हिंमत दाखवित आहेत. ...

बारावीनंतर विद्यार्थ्यांना ४३ हजारांचा भत्ता ! पं. दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना माहिती आहे का? - Marathi News | Allowance of 43 thousand students after twelfth! Pt. Do you know Deendayal Upadhyay Swayam Yojana? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बारावीनंतर विद्यार्थ्यांना ४३ हजारांचा भत्ता ! पं. दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना माहिती आहे का?

काय आहे पं. दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना ? ...

खड्डेमय रस्ते अन् असुविधाच अधिक; अजिंठा लेणीपेक्षा रस्ता अन् रांगेतच जातोय वेळ वाया - Marathi News | Tourists are wasting their time on the road and queues rather than Ajanta Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खड्डेमय रस्ते अन् असुविधाच अधिक; अजिंठा लेणीपेक्षा रस्ता अन् रांगेतच जातोय वेळ वाया

अजिंठा लेणी परिसरात पर्यटक संतप्त; छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणीपर्यंत १६ ठिकाणी खड्डेमय, ६ ठिकाणी एकेरी रस्ता ...

आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी - Marathi News | This Diwali has come to my house; A hut bathed in the light of lamps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी

दानशूर व्यक्तींनी दिलेल्या पणती, दिव्याने झोपडी उजाळून निघाली, पहिल्यांदा झोपडीसमोर आकाशकंदील लागला व मुलाबाळांनी फराळाचा पोटभर आस्वाद घेतला. ...

मूल दत्तक घ्यायचंय; कशी कराल ऑनलाइन नोंदणी ? - Marathi News | Want to adopt a child; How to register online? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मूल दत्तक घ्यायचंय; कशी कराल ऑनलाइन नोंदणी ?

मूल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांची मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. ...

धर्मादाय रुग्णालयात १० टक्के खाटा सवलतीच्या दरांत मिळतात का? - Marathi News | Are 10% beds available in charitable hospitals at concessional rates? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धर्मादाय रुग्णालयात १० टक्के खाटा सवलतीच्या दरांत मिळतात का?

आजघडीला जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालयांची नोंद आहे. हे सर्व रुग्णालय खासगी आहेत. ...

मराठवाड्यातील १४४ गावांना हिवाळ्यातच टँकरद्वारे पाणी; टँकरने ओलांडला १०० चा आकडा - Marathi News | Water to 144 villages in Marathwada by tanker only in winter; Tanker crossed the 100 mark | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील १४४ गावांना हिवाळ्यातच टँकरद्वारे पाणी; टँकरने ओलांडला १०० चा आकडा

प्रशासनाने विभागात ४०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. ...