लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिस, निवृत्त जवानाच्या मुलांनी बनवली चोरांची टोळी; चोरीच्या सोन्यावर घेत गोल्ड लोन - Marathi News | Sons of police, retired constable open gang of thieves; Taking gold loan on stolen gold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस, निवृत्त जवानाच्या मुलांनी बनवली चोरांची टोळी; चोरीच्या सोन्यावर घेत गोल्ड लोन

सिनेस्टाईल चोर सिडको पोलिसांकडून अटकेत, फायनान्स कंपनीत चोरीचे सोने ठेवून घ्यायचे कर्ज ...

उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडलं जाणार; सुप्रीम कोर्टने निर्णय कायम ठेवला - Marathi News | Water will be released from north Maharashtra dams to Jayakwadi Dam: Supreme Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडलं जाणार; सुप्रीम कोर्टने निर्णय कायम ठेवला

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध सुरू होता. ...

शरीरात सोळा शत्रू आहेत, त्यांच्यावर मात करा, यासाठी देवाला शरण जा: इंदोरीकर महाराज - Marathi News | There are sixteen enemies in the body, overcome them, surrender to God: Indorikar Maharaj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शरीरात सोळा शत्रू आहेत, त्यांच्यावर मात करा, यासाठी देवाला शरण जा: इंदोरीकर महाराज

राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त रंगले कीर्तन : देव्हाऱ्यात ज्ञानेश्वरी ठेवा, महिलांना आवाहन ...

स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराचा नागरिकांच्या जिवाशी खेळ; पुलासाठीच्या खड्ड्यात दुचाकी कोसळली - Marathi News | Smart City contractor playing with citizens' lives; Pit dug for bridge, bike rider injured in accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराचा नागरिकांच्या जिवाशी खेळ; पुलासाठीच्या खड्ड्यात दुचाकी कोसळली

कंत्राटदार कंपनीने सुरक्षेचे कोणतेही उपाय केले नाहीत. उलट मनपाच्या ड्रेनेजलाईन फोडून टाकल्या. ...

मराठवाड्यात पाणी पेटले; अहमदनगर, नाशिकच्या नेत्यांविरोधात आंदोलन - Marathi News | Water caught fire in Marathwada; Agitation against Ahmednagar, Nashik leaders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पाणी पेटले; अहमदनगर, नाशिकच्या नेत्यांविरोधात आंदोलन

‘नका करू दादागिरी, पाणी सोडा नाथसागरी’ घोषणा देत सर्वपक्षीय नेत्यांचा रास्ता रोको ...

विद्यापीठाच्या १ लाख १७ हजार पदवी विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा - Marathi News | Examination of 1 lakh 17 thousand degree students of the BAMU university from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या १ लाख १७ हजार पदवी विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा

विद्यापीठ : २३९ परीक्षा केंद्र, ३२ भरारी पथकांची स्थापना ...

मोठा बदल! शहानूरमियाँ दर्गा परिसरातील बाजार सोमवार ऐवजी आता रविवारी भरणार - Marathi News | Big change! The market in Shahanurmian Dargah area of Chhatrapati Sambhajinagar is now on Sundays | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा बदल! शहानूरमियाँ दर्गा परिसरातील बाजार सोमवार ऐवजी आता रविवारी भरणार

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय ...

मराठवाड्यासाठी पाणी कधी सोडणार? माजी मंत्री राजेश टोपेंसह आंदोलकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या - Marathi News | When will the rightful water of Marathwada be released? Protesters stayed at the police station demanding concrete assurances | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याचे हक्काचे पाणी कधी सोडणार? ठोस आश्वासनाची मागणी करत आंदोलकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

आंदोलकांच्या पाणी आमच्या हक्काचे, नगर- नाशिक तुपाशी-मराठवाडा उपाशी, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ...

४३ व्या मराठवाडा साहित्य संमलेनाचे उद्धाटन अजित पवारांच्या हस्ते होणार - Marathi News | Ajit Pawar will inaugurate the 43rd Marathwada Literary Conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४३ व्या मराठवाडा साहित्य संमलेनाचे उद्धाटन अजित पवारांच्या हस्ते होणार

२ व ३ डिसेंबर रोजी गंगापूरच्या श्री मुक्तानंद महाविद्यालयात आयोजन ...