Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) जागतिक एड्स प्रतिबंध दिन: एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत घसरण, रुग्णांना द्या आधार ...
विद्या परिषदेचे अंतिम शिक्कामोर्तब, ६९ विषयांच्या पदवी अभ्यासक्रमास मान्यता ...
विद्यापरिषदेत कुलगुरू, प्र-कुलगुरू व अधिष्ठातांच्या अभिनंदनाचा ठराव ...
हर्सूलच्या पाण्यावर जुन्या शहरातील १४ वॉर्डांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची तहान भागविली जाते. ...
पाणीपुरवठ्याची अत्यंत बिकट, कालबाह्य यंत्रणा असतानाही आम्ही पाणी देतोय, असा प्रशासनाचा तोरा आहे. ...
लहान मुलांसाठीच्या विविध उपक्रमांतर्गत मनपाचा निर्णय ...
भावसिंगपुरा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असा चिखलमय बनला आहे. दिवसा-रात्री येथून स्वर्गरथही नेता येत नाही. रस्त्यावर २४ तास मोकाट श्वानांच्या अशा झुंडी पहायला मिळतात. ...
वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत उड्डाणपुलाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती घेतली. ...
ज्वारी व बाजरीची भाकरी खाणे आता आरोग्याच्या श्रीमंतीचे लक्षण ठरत आहे. ...
भाविकांमध्ये आनंद, दोन धार्मिक संस्थेचा एकजुटीचे प्रतीक; २५ फूट लांब १० फूट रुंद, २० फूट उंच ...