लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

मराठवाड्यातील ५२ नगरपरिषदांवर ‘प्रशासकराज’; इच्छुकांच्या गुडघ्याचे बाशिंग गळाले - Marathi News | 'Administrator' on 52 municipal councils in Marathwada; The knee bashing of the aspirants fell | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ५२ नगरपरिषदांवर ‘प्रशासकराज’; इच्छुकांच्या गुडघ्याचे बाशिंग गळाले

दोन वर्षांपासून सर्व काही ‘जैसे थे’; जानेवारी २०२५ पासून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांना मुहूर्त लागण्याची चर्चा ...

‘ॲडिनो व्हायरस’मुळे राज्यभर डोळ्यांची साथ; काय आहेत लक्षणे? अशी घ्या काळजी - Marathi News | State-wide eye disease due to 'adeno virus'; What are the symptoms? Take care like this | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ॲडिनो व्हायरस’मुळे राज्यभर डोळ्यांची साथ; काय आहेत लक्षणे? अशी घ्या काळजी

डोळे येणे हा संसर्गजन्य रोग, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी. ...

५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू तरी हक्काच्या योजनेचा लाभ नाही; मनपाचा आपल्याच कर्मचाऱ्यांना त्रास - Marathi News | Death of 50 employees after retirement not benefit of entitlement scheme; Chh Sambhajinagar Municipality tortures its own employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू तरी हक्काच्या योजनेचा लाभ नाही; मनपाचा आपल्याच कर्मचाऱ्यांना त्रास

महापालिकेतील मजूर, शिपाई, माळी, पाणीपुरवठा मजूर इ. प्रवर्गात काम करणाऱ्या वर्ग-४ मधील तब्बल २०० वर कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून प्रगती योजनेचा लाभच देण्यात आला नाही. ...

वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत अकॅडमीचा संचालकच पुरवत होता उत्तरे ! - Marathi News | The director of the academy was providing the answers in the exam for the post of forest guard! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत अकॅडमीचा संचालकच पुरवत होता उत्तरे !

रेकॉर्डवरील गुन्हेगाराची अकॅडमी, उत्तरांसाठी ५० हजार देऊन मुले बसवली ...

एकतर्फी प्रेमातून तरुणीस अमानुष मारहाण, सिल्लोड भराडी रस्त्यावरील घटना.. - Marathi News | Inhuman beating of young woman due to one-sided love, incident on Sillod Bharadi road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकतर्फी प्रेमातून तरुणीस अमानुष मारहाण, सिल्लोड भराडी रस्त्यावरील घटना..

मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ...

पीएच.डी.च्या संशोधकांचे शिष्यवृत्तीसाठी आंदोलन - Marathi News | Agitation for Scholarship of Researchers of Ph.D | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएच.डी.च्या संशोधकांचे शिष्यवृत्तीसाठी आंदोलन

नोंदणीपासून शिष्यवृत्ती देण्याची सारथीकडे मागणी ...

नितीन पाटील यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एकाच ओळीत राजीनामा   - Marathi News | Nitin Patil resigns from the post of District Bank President of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नितीन पाटील यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एकाच ओळीत राजीनामा  

अविश्वास प्रस्ताव दाखल होताच नितीन पाटील यांनी राजीनामा देऊन टाकला. ...

धक्कादायक! गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चार दिवसांनंतर उघडकीस - Marathi News | The incident of suicide by hanging was revealed after four days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चार दिवसांनंतर उघडकीस

घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने याची माहिती पोलीसांना दिली.  ...

शासन बदलले म्हणून ‘मंजूर कामे’ रद्द नाहीत; विकासकामांबाबत खंडपीठाचे ‘जैसे थे’ - Marathi News | sanctioned works' are not canceled because of a change of government; The Bench's 'Like' Regarding Development Works | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासन बदलले म्हणून ‘मंजूर कामे’ रद्द नाहीत; विकासकामांबाबत खंडपीठाचे ‘जैसे थे’

खंडपीठाने प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला असून, या याचिकेवर ७ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी आहे. ...