Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी सायंकाळी तात्पुरती टीम तयार केली. ...
आ. संजय सिरसाट यांचा मंत्री छगन भुजबळ यांना दिला खोचक सल्ला ...
आपल्या अबोल स्वभावामुळे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या विजय कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत कुंचल्याची साथ मात्र सोडली नाही. ...
छत्रपती संभाजीनगरात मलकापूर, आदर्श- अजिंठा बँकेच्या ठेवीदारांचे आक्रमक आंदोलन ...
'अंगणवाडीची दुरवस्था झाली तेव्हा आम्ही सत्तेवर नव्हतो'; 'सरपंचपती'चे अजब विधान ...
नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला युवक पदवीच्या प्रथम वर्षाला शिकत होता. ...
एआय पद्धतीने पाचव्या सेकंदाला मोबाइलवर दंड ...
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे ...
वर्षभर चकरा मारायला लावूनही पैसे मागताच तरुणाला संताप अनावर झाला. ...
कौटुंबिक वादातून डॉक्टर पत्नीने थेट घरच पेटवून दिल्याची घटना एपीआय कॉर्नरजवळ सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...