लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यादीप बालगृहातील छळाच्या मुलींकडून पलायनापूर्वीच तक्रारी; पोलिसांच्या चौकशीत उघड - Marathi News | Complaints from girls of harassment at Vidyadeep orphanage before escape; Police investigation reveals information | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यादीप बालगृहातील छळाच्या मुलींकडून पलायनापूर्वीच तक्रारी; पोलिसांच्या चौकशीत उघड

बालगृह प्रशासनासह बालकल्याण समिती, बालविकास विभागाकडून दुर्लक्ष ...

छत्रपती संभाजीनगरात दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत २४५ मालमत्तांवर हातोडा - Marathi News | Action taken against 245 properties from Delhi Gate to Hersul T Point in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत २४५ मालमत्तांवर हातोडा

हिमायत बाग, आझाद महाविद्यालय, हडको कॉर्नरपर्यंत पाडापाडी ...

रुंदीकरणाची घोषणा ३० मीटरची, कारवाई ३५ वर! ऐनवेळी ५ मीटर वाढवल्याने तणाव - Marathi News | Widening announced at 30 meters, action taken at 35! Tension in Delhi Gate area due to timely 5-meter widening | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुंदीकरणाची घोषणा ३० मीटरची, कारवाई ३५ वर! ऐनवेळी ५ मीटर वाढवल्याने तणाव

अलीकडेच शासनाने शहरासाठी नवीन विकास आराखडा मंजूर केला. त्यात हा रस्ता ३५ मीटर रुंदीचा दाखवण्यात आला आहे. ...

दिल्ली गेटवर जमावातून एक दगड येताच कारवाईला ब्रेक; तासाभराने मोठ्या बंदोबस्तात पाडापाडी - Marathi News | Action halted as soon as a stone was thrown from the crowd at Delhi Gate; Heavy security forces deployed for an hour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्ली गेटवर जमावातून एक दगड येताच कारवाईला ब्रेक; तासाभराने मोठ्या बंदोबस्तात पाडापाडी

संभाव्य धोका ओळखून मनपा, पोलिस अधिकारी मागे हटले. तासाभरात मोठा पोलिस बंदोबस्त बोलावून कारवाई केली. ...

पहिली नोकरी आणि थेट खात्यात १५ हजार जमा, तेही पगाराव्यतिरिक्त; जाणून घ्या योजना - Marathi News | First job and 15 thousand directly deposited in the account, that too in addition to salary; Know the plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिली नोकरी आणि थेट खात्यात १५ हजार जमा, तेही पगाराव्यतिरिक्त; जाणून घ्या योजना

इएलआय योजनेत देशातील साडेतीन कोटी तरुणांना रोजगाराची संधी ...

जुलैच्या सुरुवातीलाच जायकवाडी धरण ६० टक्क्यांकडे; गोदावरीची वाढती आवक - Marathi News | Jayakwadi dam at 60 percent in early July; Godavari inflow increasing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुलैच्या सुरुवातीलाच जायकवाडी धरण ६० टक्क्यांकडे; गोदावरीची वाढती आवक

जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ; महिनाभरात तब्बल २२ टीएमसी पाण्याची नोंद ...

दिल्ली गेट परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्या १९ जणांवर गुन्हे - Marathi News | Cases have been registered against 19 people who obstructed the encroachment removal drive in the Delhi Gate area of Chhatrapati Sambhaji Nagar. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्ली गेट परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्या १९ जणांवर गुन्हे

अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; पोलिस आयुक्तांचे आदेश ...

अतिक्रमण हटाव माेहीमेची व्यापी वाढणार; झालर अन् ‘सीएसएमआरडीए’च्या ३३९ गावांकडे मोर्चा - Marathi News | The scope of Chhatrapati Sambhajinagar's encroachment removal campaign will increase; march towards 339 villages of Jhalar and 'CSMRDA' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमण हटाव माेहीमेची व्यापी वाढणार; झालर अन् ‘सीएसएमआरडीए’च्या ३३९ गावांकडे मोर्चा

झालर क्षेत्रातील २६, ‘सीएसएमआरडीए’च्या ३१३ गावांकडे मोर्चा वळवा; विभागीय आयुक्तांच्या मनपा, पोलिस, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत सूचना ...

ओ, नातेवाईक, शस्त्रक्रिया झाली, रुग्णाला स्ट्रेचरवरून वाॅर्डात न्या! घाटी रुग्णालयात वेगळाच पॅटर्न - Marathi News | Surgery done, take the patient to the ward on a stretcher! A different pattern in the Ghati Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओ, नातेवाईक, शस्त्रक्रिया झाली, रुग्णाला स्ट्रेचरवरून वाॅर्डात न्या! घाटी रुग्णालयात वेगळाच पॅटर्न

स्ट्रेचर ढकलण्याबरोबर घाटीतील अस्वच्छ, जागोजागी दुरवस्था झालेल्या स्वच्छतागृहांचाही ताप नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. ...