मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत २३ फेब्रुवारीपासून क्रांती चौक येथे मराठा आरक्षण चिंतन आंदोलन सुरू केले होते. तेथे समन्वयक रमेश केरे पाटील हे उपोषण करीत होते. ...
संस्थाचालकाच्या कॅबिनमध्येच अत्याधुनिक झेरॉक्स मशीन, स्कॅनर, प्रिंटर हे साहित्य आढळून आले. तसेच आतमध्ये संगणकही सुरू होते. राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावरील प्रकार ...