लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

करार मोडला, धनादेशही वटले नाहीत; निवृत्त न्यायाधीशाची बिल्डरकडून ८५ लाखांची फसवणूक - Marathi News | Cheques given, but they did not bounce; Retired judge cheated of Rs 85 lakhs by builder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करार मोडला, धनादेशही वटले नाहीत; निवृत्त न्यायाधीशाची बिल्डरकडून ८५ लाखांची फसवणूक

प्लॉट डेव्हलप करण्याचे आमिष, करार मोडला, ६ धनादेशही अनादरीत ...

याच अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | Accept the demands of the Maratha community in this Vidhan Sabha session, otherwise there will be agitation; Manoj Jarange warns the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :याच अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन; मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आरक्षण लढ्यातील आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आज पावणे दोन वर्ष झाले तरी गुन्हे परत घेतले नाही. ...

अत्याचारास विरोध, महिलेवर वार करणाऱ्या विकृताकडून बालकांचे नग्न फोटो काढण्याचाही प्रयत्न - Marathi News | Protest against rape, psycho accused who stabbed woman also tried to take nude photos of children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अत्याचारास विरोध, महिलेवर वार करणाऱ्या विकृताकडून बालकांचे नग्न फोटो काढण्याचाही प्रयत्न

पोलिस पॉक्सो कलमाची वाढ करणार; महिलेवर हल्ल्यानंतर विकृताने रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले, पोलिसांनी राख जप्त केली ...

तापमानात चढ-उतार, छत्रपती संभाजीनगरात दुपारी तापलेल्या उन्हात सात ठिकाणी आग - Marathi News | Temperature fluctuates, fires break out at seven places in Chhatrapati Sambhajinagar in the scorching afternoon sun | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तापमानात चढ-उतार, छत्रपती संभाजीनगरात दुपारी तापलेल्या उन्हात सात ठिकाणी आग

दौलताबादसह पाच ठिकाणी झाडेझुडपांसह गवताने पेट घेतला; तर नारेगावात पेटलेल्या कचऱ्याने दुकानाला आग लागली. ...

छत्रपती संभाजीनगरात महिला पोलिसांच्या रॅलीतच फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या, जागीच दंड - Marathi News | bike with fancy number plates at women police rally in Chhatrapati Sambhajinagar, fined on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात महिला पोलिसांच्या रॅलीतच फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या, जागीच दंड

महिला पोलिसांच्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट पाहून त्यांच्यावर वरिष्ठांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. ...

१०५ ब्रास वाळूची चोरी; गोदापट्ट्यातील आणखी एक वाळू माफिया तीन जिल्ह्यातून तडीपार - Marathi News | Another sand mafia from Godawari river has been deported from three districts; Jalna Sub-Divisional Magistrate takes action | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१०५ ब्रास वाळूची चोरी; गोदापट्ट्यातील आणखी एक वाळू माफिया तीन जिल्ह्यातून तडीपार

जालना उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांची कारवाई ...

Gangapur: छेडछाडीचा जाब विचारताच टोळक्याचा मुलीसह कुटुंबावर हल्ला; छ.संभाजीनगरमधील घटना - Marathi News | A gang attacked the girl and her family after asking for an explanation for the molestation; Incident in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छेडछाडीचा जाब विचारताच टोळक्याचा मुलीसह कुटुंबावर हल्ला; छ.संभाजीनगरमधील घटना

Gangapur Family Attack: याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बीडबायपास रस्ता, जलवाहिनी, पुलाचे काम केलेल्या ठेकेदाराची ६९ लाखांची फसवणूक - Marathi News | Contractor who worked on Beed Bypass road, water pipeline, bridge cheated of Rs 69 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडबायपास रस्ता, जलवाहिनी, पुलाचे काम केलेल्या ठेकेदाराची ६९ लाखांची फसवणूक

मुंबईच्या कृ़पाय इंडस्ट्रिज च्या चार संचालकांवर गुन्हा दाखल, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग ...

पाण्याची 'तारीख पे तारीख'; उन्हाळा संपण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरला वाढीव पाणी मिळेल का? - Marathi News | For excess water 'date by date'; Will Chhatrapati Sambhajinagar get additional water before the summer ends? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्याची 'तारीख पे तारीख'; उन्हाळा संपण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरला वाढीव पाणी मिळेल का?

पाण्याची नवीन ‘डेडलाईन’ आता एप्रिलअखेर; विभागीय आयुक्तांच्या बैठकीतील निर्णय ...