Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) नवी संस्था नेमली : कर्मचाऱ्यांच्या चार महिन्यांच्या वेतनाचे काय? ...
मागील काही दिवसांपासून शहरभर अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स लावण्यात येत आहेत. हे होर्डिंग काढण्याची हिंमत मनपा प्रशासन दाखवायला तयार नाही. ...
खोळंबलेल्या वाहतुकीमुळे नागरिकांना मनस्ताप; केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह १६ महत्त्वाचे नेते आल्याने पोलिसांची धांदल ...
कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या, अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र ...
विद्यार्थ्यांच्या घरातून मोबाइल चोरणारा अटकेत; ११ मोबाइलसह १ दुचाकी जप्त ...
वैजापूर, गंगापूर मधील भाजपचे नेते व माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आदींच्या हाती शिवबंधन ...
भाजपाला १६० जागा हव्या आहेत. तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ८० जागा हव्या आहेत. परंतू, या जागा मिळत नसल्याने शिंदे आणि पवार गटात मोठी धुसफुस सुरु आहे. ...
अर्ध्या फूट उंचीने १८ दरवाजे उघडले; गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग ...
ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे प्रा. लक्ष्मण हाके यांचा इशारा ...
ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतरच वडापाव विकण्याला परवानगी मिळणार आहे. ...