Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवरात्रोत्सव आधी कर्णपुरा यात्रेची पाहणी करून सूचना देण्याची ही पहिलीच वेळ ठरली. ...
अतिवृष्टीने एकूण १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सतिश चव्हाण यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 'मला लढायचेच आहे,' असे चव्हाण यांनी म्हटले आहे... ...
संभाजी राजे भोसले, राजू शेट्टी, शंकरअण्णा धोंडगे यांनी केले मार्गदर्शन; संत एकनाथ रंगमंदिर हाउसफुल्ल, विचारमंचाला अर्पण केला मोठा पुष्पहार ...
वर्षभरापूर्वी टूर्स ऑपरेटर्सनी दिलेल्या ‘फीडबॅक’कडेही कानाडोळाच, परदेशी पाहुणे वाढणार कसे? ...
उच्च शिक्षण विभागाचा पुढाकार; राज्यातील तीन विद्यापीठांवर प्रशिक्षणाची जबाबदारी ...
मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९ मि.मी. असून ७९७ मि.मी. पाऊस झाला आहे. ...
छत्रपती संभाजीराजे, माजी खा. राजू शेट्टी, प्रहार पक्षाचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. ...
अज्ञात रोगाची लागण झाल्याने झाडे पिवळी पडून फळगळती झाली ...
खंडणी मिळाली नसल्याने साडूचा मृतदेह शेतातील बांधावर पुरून टाकला ...