लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
छत्रपती संभाजीनगरात बिबट्याचा मुक्तसंचार; प्रोझोन मॉलमध्ये दर्शन,तीन बिबट्या असल्याची चर्चा - Marathi News | Free movement of leopards in Chhatrapati Sambhajinagar; Early in the morning in Prozone Mall, probability of 3 leopards in city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात बिबट्याचा मुक्तसंचार; प्रोझोन मॉलमध्ये दर्शन,तीन बिबट्या असल्याची चर्चा

गेल्या चार दिवसांपासून वनविभागाच्या ७० कर्मचाऱ्यांना जंग जंग पछाडूनही बिबट्या सापडत नसल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे. ...

छत्रपती संभाजीनगर मनपाच्या शाळांमध्ये दर्जेदार सुविधा; कोट्यवधींचे टर्फ उभारण्यास सुरुवात - Marathi News | Quality facilities in Chhatrapati Sambhajinagar Municipal Schools; Construction of multi-crore turf field started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाच्या शाळांमध्ये दर्जेदार सुविधा; कोट्यवधींचे टर्फ उभारण्यास सुरुवात

टर्फ मैदान उभारण्यासाठी जवळपास १ कोटींपर्यंत रक्कम खर्च होणार आहे. ...

बापरे! बाळाच्या आगमनाच्या आनंदातही ३२ टक्के गर्भवती कौटुंबिक हिंसाचारग्रस्त - Marathi News | Bapre! 32 percent of pregnant women experience domestic violence despite the joy of the baby's arrival | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बापरे! बाळाच्या आगमनाच्या आनंदातही ३२ टक्के गर्भवती कौटुंबिक हिंसाचारग्रस्त

गर्भपात, मुदतपूर्व प्रसूतीचा धोका : गर्भातील बाळाच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती ...

‘एक गाव बारा भानगडी’चा अडसर; राजकीय तंट्यामुळे वगळली निवडलेली २२ आदर्श गावे - Marathi News | The problem of 'Ek Gaon Bara Bhangadi'; 22 selected model villages excluded due to political tensions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एक गाव बारा भानगडी’चा अडसर; राजकीय तंट्यामुळे वगळली निवडलेली २२ आदर्श गावे

आदर्श गाव कसे असावे, तर ते पाटोदा-गंगापूर नेहरी या ग्रामपंचायतीसारखे. या दोन्ही ग्रामपंचायती देशात आदर्श ठरल्या असून, तिथे देशभरातून लोक भेट देऊन कामांचे कौतुक करत आहेत. ...

पावसाचे ७३ दिवस उरले; मराठवाड्यातील प्रमुख धरणे भरणार का? मुसळधार पावसाची प्रतीक्षा - Marathi News | 73 days of rain left; Will the major dams in Marathwada be filled? Waiting for heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाचे ७३ दिवस उरले; मराठवाड्यातील प्रमुख धरणे भरणार का? मुसळधार पावसाची प्रतीक्षा

गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज ...

राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्यास बडतर्फ करा; सकल मराठा समाजातर्फे मागणी - Marathi News | Dismiss a member of the Management Council appointed by the Governor; A request to the Vice-Chancellor by the entire Maratha community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्यास बडतर्फ करा; सकल मराठा समाजातर्फे मागणी

विद्यापीठातील संचालक राजीनामा प्रकरण : विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी राज्यपालांच्या सचिवांना उद्देशून पत्र लिहिले आहे. ...

'पैसे घेऊन चहा प्यायला या', सरपंच पत्नीसह पतीला ५० हजारांची लाच घेताना अटक - Marathi News | 'Come and drink tea with money', sarpanch wife and husband arrested for accepting bribe of 50 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पैसे घेऊन चहा प्यायला या', सरपंच पत्नीसह पतीला ५० हजारांची लाच घेताना अटक

गावाच्या विकासासाठी मंजूर ३ लाखांच्या निधीसाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना टाकळीमाळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या २६ वर्षीय सरपंच तरुणीसह तिचा पती अटकेत, एसीबीची कारवाई ...

छत्रपती संभाजीनगरात विठ्ठल रुक्मिणीची तब्बल ५६ स्वतंत्र मंदिरे, सर्वात जुने धावणी मोहल्ल्यात - Marathi News | As many as 56 separate temples of Vitthal Rukmini in Chhatrapati Sambhajinagar, the oldest in Dhavani Mohalla. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात विठ्ठल रुक्मिणीची तब्बल ५६ स्वतंत्र मंदिरे, सर्वात जुने धावणी मोहल्ल्यात

याशिवाय अन्य देवदेवतांच्या मंदिरातही विठ्ठल मूर्तीचे स्थान आहे. ...

'सगेसोयरे' भेसळ तर ५० टक्क्यांच्यावर गेलेल दोन टक्के आरक्षणही भेसळच: मनोज जरांगे - Marathi News | if 'Sagesoyare' is bogus then two percent reservation above 50% is also bogus: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सगेसोयरे' भेसळ तर ५० टक्क्यांच्यावर गेलेल दोन टक्के आरक्षणही भेसळच: मनोज जरांगे

प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणावर सर्व समाजासाठी सारखी मांडणी करावी: मनोज जरांगे  ...