लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेचे वॉर्ड कार्यालय अधिकृत आहे का? पोलिसांनी मागितली मनपा प्रशासनाकडे माहिती - Marathi News | Is the municipal ward office official? The police asked the municipal administration for information | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेचे वॉर्ड कार्यालय अधिकृत आहे का? पोलिसांनी मागितली मनपा प्रशासनाकडे माहिती

सातारा-देवळाई भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक सुविधा केंद्र सुरू करण्याची संकल्पना दोन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासकांनी मांडली. ...

३ दशकापूर्वीची 'ती' चूक शरद पवारांनी जाहिरपणे केली कबुल; पत्रकार परिषदेत म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar admits mistake made during Marathwada university name change, advises state government on Maratha-OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ दशकापूर्वीची 'ती' चूक शरद पवारांनी जाहिरपणे केली कबुल; पत्रकार परिषदेत म्हणाले...

मराठा-ओबीसी आरक्षण वादात सरकारने सुसंवाद साधून चर्चेतून मार्ग काढावा अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.  ...

साहित्यरत्नास आगळेवेगळे अभिवादन, अवकाशातील ताऱ्याला मिळाले अण्णाभाऊ साठेंचे नाव - Marathi News | A unique human gift to the literary jewel, the star in space got the name of Annabhau Sathe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहित्यरत्नास आगळेवेगळे अभिवादन, अवकाशातील ताऱ्याला मिळाले अण्णाभाऊ साठेंचे नाव

१ ऑगस्ट रोजी जयंतीदिनी अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जाऊन त्यांचे चिरंजीव सचिन साठे व सून सावित्रीबाई यांना रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र अर्पण करण्यात येणार ...

'तुझा सैराट करू'; छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलिंग; मृताच्या पत्नीचे वडिलांवर गंभीर आरोप - Marathi News | 'Tuza Sairat Karu'; Honor killing in Chhatrapati Sambhajinagar; The deceased's wife narrated the incident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुझा सैराट करू'; छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलिंग; मृताच्या पत्नीचे वडिलांवर गंभीर आरोप

वडिलांनी दिली होती धमकी, मारेकऱ्यांचे कुटुंब कुलूप लावून पसार ...

"मनात असलं तर काहीही...."; शरद पवार-मराठा समन्वयकांच्या बैठकीवर मनोज जरांगे थेट बोलले - Marathi News | Manoj Jarange Patil reaction to the meeting of Maratha coordinator and Sharad Pawar, also targeted the government over Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनात असलं तर काहीही...."; शरद पवार-मराठा समन्वयकांच्या बैठकीवर मनोज जरांगे थेट बोलले

मराठा आरक्षणावरून राज्य सरकार आणि विरोधक या दोघांवर मनोज जरांगे पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे.  ...

अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी - Marathi News | Babajani Durrani, the leader of Ajit Pawar group, joined the Sharad Pawar-led NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्याने शरद पवारांची भेट घेत त्यांच्यासोबत भविष्यात काम करणार असल्याचा निर्धार केला.  ...

खूशखबर! डिसेंबर अखेरपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार ५२ अभ्यासिकांचे लोकार्पण - Marathi News | Good news! In Chhatrapati Sambhajinagar district, 52 academicians will be inaugurated by the end of December | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खूशखबर! डिसेंबर अखेरपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार ५२ अभ्यासिकांचे लोकार्पण

नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सन २०२२- २३ आणि सन २०२३-२४ या दोन वर्षांत मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी ५२ आधुनिक अभ्यासिका उभारल्या जात आहेत. ...

यंदा जिल्हा परिषदेच्या योजना मार्गी लागतील? वर्षात दोन निवडणुकांच्या आचारसंहितांचा अडसर - Marathi News | Will Zilla Parishad's plans work this year? Obstacles of code of conduct for two elections in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदा जिल्हा परिषदेच्या योजना मार्गी लागतील? वर्षात दोन निवडणुकांच्या आचारसंहितांचा अडसर

दीड महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. ...

४५ हजार कोटींची तरतूद कागदावरच, यंदा मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता धूसर? - Marathi News | Mission election of the government now! Chances of cabinet meeting in Marathwada gray? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४५ हजार कोटींची तरतूद कागदावरच, यंदा मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता धूसर?

सरकार निवडणुकीच्या तयारीत,गेल्या वर्षीच्या बैठकीत ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. हे सगळे पॅकेज कागदावर आहे. ...