Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबईला घेऊन जाण्याच्या बहाण्याने खेळाडू मुलीस घेऊन आला छत्रपती संभाजीनगरला ...
छातीवर स्पर्धा परीक्षेचे पुस्तक अन् पोलीस अंमलदाराचा हृदविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; आदल्या दिवशीच दिली होती मुख्य परीक्षेची मॉक टेस्ट; ...
पोलिसांत तक्रार दिल्याचा राग, तरुणाला रात्री घराबाहेर काढत पाच जणांनी केली हत्या ...
फोन बोलणाऱ्या व्यापाऱ्याची पैश्यांची बॅग हिसकावून चोरटा झाला होता पसार ...
एनएचएचआय नव्याने मागविणार निविदा; डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द करण्यात आले असून, भविष्यात त्या कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. ...
आतापर्यंत ७३ हजार फायलींची चाळणी करण्यात आली. आणखी एक ते दीड लाख फाईलींची तपासणी करणे बाकी आहे. ...
छत्रपती संभाजीनगरात अठरा वर्षांखालील मुलांनी जीवन संपवल्याची चार दिवसांतली सलग चौथी घटना ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना दिसाला, शहरातील चकरा थांबणार ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील तब्बल ४६ इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती ...
फुलंब्री हा भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ असून येथून जेष्ठ नेते राज्यपाल हरिभाऊ बागडे आमदार होते ...