लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी - Marathi News | The 'Bharosa Cell' of the police, which resolves disputes between husband and wife, is left alone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

संवेदनशील विभागाचा कारभार अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर; ४ वाजताच बंद, नेहमी वर्दळ राहणाऱ्या कार्यालयात आता स्मशान शांतता ...

मराठवाडा वॉटरग्रीडची अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | Marathwada Watergrid will be implemented; Testimony of Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वॉटरग्रीडची अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

टोयोटो कंपनी येत आहे. आणखी येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली. ...

किडनी, लिव्हरचे प्रत्यारोपण वाढले, फुप्फुस, हात, हाडे त्वचादान कधी? - Marathi News | Kidney, liver transplant increased, lungs, hands, bones skin donation when? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किडनी, लिव्हरचे प्रत्यारोपण वाढले, फुप्फुस, हात, हाडे त्वचादान कधी?

राष्ट्रीय अवयवदान दिन विशेष; हृदयदानही कमीच : मराठवाड्यात दोनच; 'एनटीओआरसी', सरकारी रुग्णालयांतही अवयवदानाची प्रतीक्षाच ...

ऑरिक सिटीतील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर पाच वर्षांनंतर कागदावरच - Marathi News | The International Convention Center in AURIC City is on paper after five years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक सिटीतील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर पाच वर्षांनंतर कागदावरच

ऑरिक प्रशासनाने मात्र ‘आयसीसी’ करिता कन्सल्टन्सी नेमण्यासाठी टेंडर प्रक्रिया लवकरच राबवण्यात येत असल्याचा दावा केला. ...

विद्यापीठातील स्पॉट ॲडमिशनलाही विद्यार्थ्यांचा थंड प्रतिसाद - Marathi News | Cold response of students to the spot admission in the BAMU university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील स्पॉट ॲडमिशनलाही विद्यार्थ्यांचा थंड प्रतिसाद

किचकट अर्ज प्रक्रियेसह असहकार्याचा मोठा परिणाम प्रवेश संख्येवर झाल्याची माहिती ...

छत्रपती संभाजीनगरात आता शौचालयावरून ठरणार मालमत्ता कर; महापालिका करणार तपासणी - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar, property tax will now be levied on toilets; The municipality will inspect | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात आता शौचालयावरून ठरणार मालमत्ता कर; महापालिका करणार तपासणी

महापालिका नागरिकांना त्यांच्या घराजवळ एक खाजगी चेंबर बनवून देत आहे. त्यानंतर घरातील ड्रेनेजची जोडणी मेनहोलपर्यंत नेली जाते. ...

‘बहिणीं’च्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वी ३ हजार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली गॅरंटी - Marathi News | 3 thousand before raksha bandhan on the account of ladki bahin said cm eknath shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बहिणीं’च्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वी ३ हजार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली गॅरंटी

योजना बंद व्हावी म्हणून ‘कपटी भाऊ’ प्रयत्नशील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका ...

विरोधकांच्या इशाऱ्याने 'लाडकी बहीण' विरोधात याचिका, पण आम्ही कोर्टातही जिंकू: मुख्यमंत्री - Marathi News | Petition against 'Ladki Bahin' on opposition's remark, but we will win in court too: Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विरोधकांच्या इशाऱ्याने 'लाडकी बहीण' विरोधात याचिका, पण आम्ही कोर्टातही जिंकू: मुख्यमंत्री

''रक्षाबंधनापूर्वी खात्यावर ३ हजार रुपये टाकणार''; लाडक्या बहिणींसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक ...

अथर एनर्जीने बिडकीन डीएमआयसीतील १०० एकर जमिनीचा घेतला ताबा - Marathi News | Athar Energy has acquired 100 acres of land in Bidkin DMIC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अथर एनर्जीने बिडकीन डीएमआयसीतील १०० एकर जमिनीचा घेतला ताबा

अथर एनर्जीने बिडकीन येथील प्रकल्पात सन २०२६ पासून उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...