लढा नामाविस्ताराचा : १० जून १९७७ चा प्रसंगाची आठवण आली की, आजही अंगावर शहारे येतात. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची गाडी औरंगाबादेत अडविण्यात आली. चिकलठाण्याच्या मंडाबाई लक्ष्मण, मसनतपूरच्या मुक्ताबाई भालेराव, पुष्पा गायक वाड आदी महिला जिवा ...
घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभागात गेल्या सहा महिन्यांत प्रसूतीपूर्व तपासणीसाठी आलेल्यांपैकी तब्बल ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने पीडित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...
शहरातील एसबीआय कर्मचाऱ्यांनी एसबीआय रनर्स नावाचा सामाजिक ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपतर्फे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला ३० क्विंटल धान्य देण्यात आले. ...
सिल्लोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा (रजिस्ट्री) भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून बनावट कागदपत्रांच्या आधारे सिल्लोड येथील सुभाष पुंडलिक पारवे यांचा प्लॉट तिस-यानेच मीच पारवे असल्याचे भासवून दुस-याला विक्री केला. ...
इंडियन डेंटल असोसिएशनच्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी सुष्मा सोनी यांची निवड झाली. औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. ...
महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी औरंगाबादच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी व खाजगी दवाखान्यातील नवजात विभागात बेबी कीटचे वितरण करण्यात आले. ...