ते आयसिसने प्रेरित झाले असून ‘टेलिग्राम सोशल अॅप’द्वारे परकीय हस्तकांशी संपर्कात असावेत, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी १४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. ...
शहरात अवैध गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात करणाऱ्या रॅकेटने पाताळयंत्री सुविधा तयार केल्याची धक्कादायक बाब मंगळवारी समोर आली. अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात करणारी डॉक्टरांची टोळी २२ जानेवारी रोजी जेरबंद केल्यानंतर मंगळवारी त्यातील डॉ. वर्षा राजपूत (शेव ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे सात जणांनी व्यावसायिक कर्ज उचलून बँकेला ६७ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार घडला असून, बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री या दोन आ ...
दहावीत शिक्षण घेणाºया अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा संदीप मदन जारवाल (२१, रा. फुलंब्री) याला सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.५) एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. ...
‘दलित’ शब्द उच्चारल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होऊ शकते, असा इशारा दलित नाही, बौद्ध म्हणा अभियानातर्फे एका पत्रपरिषदेत अनिलकुमार सोनकामळे यांनी दिला आहे. ...