वाळूज महानगर : थकीत पाणीबीलाच्या वसुलीसाठी म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा बंद केल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच म्हाडा प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने तात्काळ दखल घेत पाणीपुरवठा सुरु केला. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने नागरिकांनी लोकमतचे आभार मानले ...
वाळूज महानगर : बजाजनगरसह वडगाव हद्दीतील जमा झालेल्या कचºयाची येथील खदाणीतच विल्हेवाट लावली जात आहे. दुर्गंधी व डासाचा प्रार्दुभाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकारामुळे ऐन सणासुदीच्या काळात आजाराला आमंत्रण मिळत असल्याने नागरिकांमधून संताप ...