औरंगाबाद : २०१५ साली राबविण्यात आलेल्या पोस्टमन, मेलगार्ड आणि एम.टी.एस. आदी पदांची भरती प्रक्रिया रद्द केल्याच्या नाराजीने दाखल सर्व याचिकांवर २६ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. ...
औरंगाबाद : इंडो जर्मन टुल रूम येथील केटरिंगचा कंत्राट चालविणाऱ्याकडून दहा हजार रुपये खंडणी घेताना भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी रात्री सिडको एन-५ येथे सिडको पोलिसांनी केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवस ...
वाळूज महानगर: सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृतपणे बांधकाम व रेखाकंन केल्याप्रकरणी दोन बिल्डरांविरुध्द सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारुती बबन मेंढे व दया भाऊराव मोहिते अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरांच ...
वाळूज महानगर: दिवाळी सणाची धामधूम सुरु झाली असून, वाळूज उद्योनगरीतील यंत्राच्या धडधडीला बुधवारपासून पाच दिवस ब्रेक लागणार आहे. कामगारांना दिवाळी सणासाठी पाच दिवसांच्या सुट्या देण्यात आल्या असून, दिवाळी व भाऊबीज झाल्यानंतर १२ नोव्हेंबरपासून कारखान्यात ...
वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्यास टाळाटाळ केली जात असल्याने छत्रपतीनगरातील संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रवेशद्वारालाच टाळे लावले. तसेच महिलांनी सरपंचाला घेराव घातला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रय ...
ध्येयवेड्या माणसांसमोर अशक्य गोष्टीही सहज शरण येतात. जिद्दीच्या बळावर ध्येयाने झपाटलेला माणूस म्हणजे सायकलपटू अभिजित बंगाळे. औरंगाबादेतील बंगाळे यांनी लहान मुलांसाठी असलेल्या २० इंची सायकलवरून १३ तासांत २०० किमी अंतर लीलया पार केले. छोट्या सायकलवरून ...
वाळूज महानगर : औरंगाबादहून नगरकडे जाणाऱ्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला, तर कारमधील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गरवारे कंपनीजवळ घडली. हरीश संजय वाघ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...
वाळूज महानगर: मुख्य जलवाहिनी फुटल्याने वाळूज उद्योगनगरीसह नागरी वसाहती पाण्याचा ठणठणाट होता. त्यामुळे उद्योजकांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एमआयडीसीने जलवाहिनीची दुरुस्ती करुन रविवारी दुपारी या भागाचा पाणीपुरवठा सुरु केला. दोन दिवसांनंतर पाणीपुरवठ ...
८० हजार रुपये घेऊन विवाह करण्यासाठी तयार असलेल्या नियोजित वधूंनी साथीदारांच्या मदतीने फिल्मीस्टाईल धूम ठोकली. ही घटना बीड बायपासवर रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. ...
बहिणीच्या मैत्रिणीवरील अत्याचाराचे मोबाईलवर छायाचित्र काढून त्याआधारे तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर सतत बलात्कार करणाऱ्या नराधमाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ...