औरंगाबाद : गुटख्याच्या गोदामांवर पोलिसांनी छापा मारुन सुमारे चार लाखांचा माल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास जाफरगेट आणि मोंढा भागात करण्यात आली. नदीम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत जिन्सी पोलिस ठाण्य ...
वाळूज महानगर: पूर्ववैमनस्यातून दुचाकीस्वारावर चाकुने हल्ला करुन फरार झालेला धीरज गायकवाड याला मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मुकुंदवाडी परिसरात जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त करण्यात आला असून, अन्य एका साथीदाराचा शोध सुरु आहे. ...
समांतर जलवाहिनी प्रकल्पाची सद्य:स्थिती नेमकी काय आहे, याबाबतचे सविस्तर शपथपत्र सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. आर. जी. अवचट यांनी महापालिका आयुक्तांना सोमवारी दिले आहेत. ...
वाळूज महानगर: हॉटेल मालकांच्या नावावर परस्पररित्या विविध एजन्सीकडून मद्य खरेदी करुन सव्वा आठ लाखांची फसवणूक केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. याप्रकरणी भाडेकरु हॉटेल चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...