रावसाहेब दानवे यांच्याकडून शिवसैनिकांना सन्मान दिला जात नाही व विश्वासात घेतले जात नाही, तरी देखील त्यांना मदत का करायची असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला. ...
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील पैठण तालुक्यातील ५५ पेक्षा जास्त गावांनी 'नो वॉटर,नो वोट' अशी भूमिका घेतली आहे. २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. ...