सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे हाल सुरु आहेत. संतप्त नागरिकांनी शुक्रवारी सिडकोच्या अधिकाºयाला बोलावून घेत पाणी प्रश्नावरुन चांगलेच धारेवर धरले व पाणी देण्याची मागणी केली. ...
गावात सर्वांना समान पाणी पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून मोटारी जप्तीची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दीड हजार विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. ...
महाविद्यालयात शिकत असताना काढलेले फोटो परत देण्याच्या बहाण्यातून विवाहित तरुणीला बोलावून, चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केल्यानंतर खोलीत डांबून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पीडितेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध अत्याचारासह अपहारणाचा गुन्हा दाखल कर ...
माहिती पुस्तकात खोटी माहिती देऊन ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीने ग्राहक कल्याण निधीत १५ हजार रुपये ३० दिवसांत जमा करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. ...
पवारांना थोडं डांबर आणून देतो पण त्या डांबरालाही लाज वाटेल, कारण डांबरापेक्षा शरद पवारांचे मन काळं आहे अशी जहरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. ...