लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाड्यात निवडणुकीचा खर्च ९५ कोटींहून अधिक - Marathi News | The cost of election in Marathwada is more than 95 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात निवडणुकीचा खर्च ९५ कोटींहून अधिक

एका मतदान केंद्रावर ५९ हजार खर्च  ...

‘टिकटॉक’मुळे मिळतो कलात्मकतेला वाव - Marathi News | 'Tikk' gets artistic significance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘टिकटॉक’मुळे मिळतो कलात्मकतेला वाव

अल्पावधीतच लोकप्रिय झालेले टिकटॉक अ‍ॅप अचानक बंद झाल्यामुळे हे अ‍ॅप ज्यांच्याकडे नाही, त्यांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. औरंगाबादकर तरुणाईही या निर्णयामुळे काही प्रमाणात नाराज झाली आहे. कला क्षेत्रातील तरुणाईला आपली कला सादर करण्यासाठी हे अ‍ॅप फारच उ ...

राजेशनगरात घरफोडी, ६९ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | The burglary in Rajnagarh, Rs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजेशनगरात घरफोडी, ६९ हजारांचा ऐवज लंपास

बीड बायपास रोडजवळील राजेशनगरात घरफोडी करीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ...

खाजगी क्लासचालकांना पुरविला जातोय शाळांकडून विद्यार्थ्यांचा डाटा - Marathi News | Students data from schools is provided to private classmates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाजगी क्लासचालकांना पुरविला जातोय शाळांकडून विद्यार्थ्यांचा डाटा

८ वी ते १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांना सतत खाजगी क्लास चालकांचे फोन येत आहेत. आपल्या पाल्याला आमच्या क्लासमध्ये शिकवणी लावा, लवकरात लवकर नोंदणी केल्यास शुल्कात मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात येत आहे. ...

घाटीतील एमआयसीयूत शॉर्टसर्किट  - Marathi News | The mccu shortscricket in the valley | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटीतील एमआयसीयूत शॉर्टसर्किट 

घाटी रुग्णालयातील (घाटी) मेडिसिन विभागाच्या एमआयसीयूत शनिवारी (दि.२०) सायंकाळी अचानक शॉर्टसर्किट झाले ...

आधी गळा आवळून केले बेशुद्ध, नंतर कटरने वार - Marathi News | First of all, unconsciously put on the neck, then cutter-wise | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी गळा आवळून केले बेशुद्ध, नंतर कटरने वार

शिक्षण संस्थाचालक विश्वास सुरडकर यांची हत्या केल्याची कबुली अजय ऊर्फ अज्जू तडवी याने दिली आहे. हत्येचा प्लॅन २८ मार्च रोजी ठरल्यानंतर २९ मार्चला नॅशनल कॉलनी भागातील एका दुकानातून २५ रुपयांचे कटर खरेदी केले होते. दोरीने गळा आवळून बेशुद्ध केल्यानंतर या ...

वाळूज महानगर सिडकोत महिलांचा जलकुंभावर मोर्चा - Marathi News | A rally on the Jalakumbh of the Women of Jalgaon Mahanagar Cidkot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महानगर सिडकोत महिलांचा जलकुंभावर मोर्चा

महिलांनी शनिवारी सिडको जलकुंभार मोर्चा काढून पाणी देण्याची मागणी केली. महिलांचे रौद्र रुप पाहून कर्मचारी टँकरने पाणी देवून महिलांची कशीबशी समजूत घातली. ...

मानलेल्या मुलासह सूनेकडून वृद्धेचा छळ - Marathi News | Suffering from an afflicted child with a child | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मानलेल्या मुलासह सूनेकडून वृद्धेचा छळ

मुलबाळ नसल्याने पोटचं मुल म्हणून सांभाळ केलेल्या मानलेल्या मुलाकडून व त्याच्या पत्नीकडून वृद्धेचा घर नावावर करुन घेण्यासाठी छळ केला जात आहे. ...

वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी घाटीच्या डॉक्टरावर गुन्हा दाखल - Marathi News | On the death of the elderly, a complaint was lodged on the valley doctor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी घाटीच्या डॉक्टरावर गुन्हा दाखल

घाटी येथे चारचाकी वाहन रिव्हर्स घेताना एका वृद्ध महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना १८ एप्रिल रोजी सकाळी घडली होती. या प्रकरणात घाटीच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...