माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा भवनमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. ...
शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबाद शहरात भाजपने गुरुवारी पूर्णत: धुराळा उडवून टाकला. शहरातील सर्व कार्यक्रम साम, दाम, दंड, भेदाने हायजॅक केले होते. शहरातील प्रत्येक चौक पक्षाने ताब्यात घेत शेकडो वाहनांतून टीव्ही सेंटर येथील सभेला कार्यकर्त्यांची फौज नेण् ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबाद विभागाच्या उपायुक्त संगीता दरेकर यांना बुधवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्या निलंबन आदेशाची गुरुवारी सकाळी अंमलबजावणी करण्यात आली. दरेकर यांची खातेनिहाय चौकशी आदेशित करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात ...
३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. हा दिन आता राज्यात सणासारखा साजरा होत आहे. सावित्रीबाईंच्या जन्मदिनी सावित्रीच्या लेकींचे मांडलेले हे मनोगत... ...