औरंगाबाद लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या जागेबद्दल ‘राष्ट्रवादी आग्रही असून, सतीश चव्हाण उमेदवार राहतील’, असे जाहीर केल्यापासून चुरस वाढली आहे. ...
विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १० वर्षांखालील टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाड आणि सोलापूरच्या पार्थसारथी मुंढे यांनी अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्य ...
आमखास मैदानावर रविवारी झालेल्या एटीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत कलीम कुरैशी संघाने अंतिम सामन्यात असरार इलेव्हन संघावर १९ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. अजय काळे सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. ...
कन्नड येथे रविवारी झालेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबाद जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर, तर मुलींच्या गटात नागपूर उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. ...
शेतकºयाला बँकेने दिलेले कर्जमाफीचे पत्र पुन्हा एकदा चक्क खोटे ठरले आहे. तुम्हाला दिलेले कर्जमाफीचे पत्र नजरचुकीने दिल्याचे सांगत महाराष्ट्र बँकेच्या करमाड शाखेने शेतकºयाच्या बचत खात्यातील रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करून घेतली आहे. ...
घाटी रुग्णालयातील ६४ स्लाईस सीटी स्कॅनला नादुरुस्तीमुळे कायमस्वरूपी टाळे लागले आहे. सध्या एक च यंत्र सुरू असल्याने पूर्वीच्या तुलनेत आजघडीला निम्म्या रुग्णांचीच तपासणी होत आहे. परिणामी, अनेक रुग्णांना तपासणीसाठी आठवडाभराची प्रतीक्षा करण्याची वेळ येत ...