लोकशाहीत विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पराभवाने अजिबात खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी चंद्रकांत खैरे यांना ‘मातोश्री’वर दिला. साडेचार हजार मतांनी निसटता पराभ ...
कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने बुधवारपर्यंत काम बंद आंदोलन केले. गुरुवारी मतमोजणी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित करून शुक्रवारपासून सुरू करण्याची भूमिका ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विधानसभानिहाय आणि उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे. विजयासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मतविभाजनासाठी जी व्यूहरचना आखली होती, ती यशस्वी न झाल्याचे चित्र मतदानाच्या आकड्यांतून दिसते आहे. ...
विष्णूनगर येथील व्यापाºयावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटकेतील लहू श्रीरंग गटकाळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईने संघटित टोळ्यांतील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मागविण्यात आलेल्या आॅनलाईन अर्जांना राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातीलही अनेकांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील इच्छुकांनी राजकीय पाठिंबा मिळविण् ...
शहरातील पुंडलिकनगर परिसरातील भारतनगर आणि पहाडे कॉर्नर येथील दोन विद्यार्थिनींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. यापैकी एक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. दुसरी १६ वर्षीय मुलगी परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून, उन्हाळ्याच्य ...
चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी डॉक्टर, अधिकारी-कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी योगा, धान्य धारणा कक्षाचे उद््घाटन करण्यात आले. ...
दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते. ...