लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना नगरसेवक असलेल्या वॉर्डांत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव (निशाणी ट्रॅक्टर) यांनी जोरदार मते घेतल्याची माहिती मतदान केंद्रनिहाय आकडेवारीवरून समोर येऊ लागली आहे. ...
शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम करणाºया बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारासाठी आंदोलन केले. हे आंदोलन थांबत नाही तर दुसºया दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा तीन झोनमधील कंपनीच्या कामगारांनी पगारासाठी आंदोलन छेड ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी योगशास्त्र पदव्युत्तर परीक्षेतील सामूहिक कॉपीप्रकरणी कारवाईचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी धाव घेत बाजू मांडली. परीक्षेतील गैरप्रकारांची योग्य चौकशी केल्यानंतर निर्णय घेण्य ...