भारिप- बहुजन महासंघाने ईव्हीएमच्या (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) विरोधात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’ अशा घोषणा देत भारिप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. ...
आषाढी एकादशीसाठी दरवर्षी पंढरपूरकडे जिल्ह्यातून ४५ दिंड्या प्रस्थान करीत असतात. जिल्हा परिषदेमार्फत दिंड्यांतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा व पाण्याच्या टँकरचा पुरवठा केला जात असतो. मात्र, यंदा यासाठी जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात तरतूद केली नसल्यामुळे पद ...
वाळूज एमआयडीसीतील बंद कंपनीत एका ४८ वर्षीय व्यक्तीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी उघडकीस आली. एकनाथ नारायण राऊत (रा. पंढरपूर) असे मृताचे नाव आहे. ...
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी विविध शिक्षक संघटनांतर्फे शाळेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. शासनाने मागणी मान्य करेपर्यंत विविध मार्गांनी शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचेही शिक्षक संघटनांनी प्रसिद्ध ...