महापालिकेने दीड वर्षानंतर एप्रिल महिन्यापासून शहरात शंभर कोटींच्या सिमेंट रस्त्यांची कामे केली. मात्र, अतिक्रमणे आणि रस्त्यांच्या मध्यवर्ती मोजमापांमुळे अनेक ठिकाणचे काम रखडले आहे. रस्त्याच्या मध्यवर्ती केंद्रबिंदूवरून काही ठिकाणी वाद आहे. काही ठिकाण ...
फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाºयाच्या हातातील १ लाख ४५ हजार ५६५ रुपयांची रोकड आणि अकरा हजार रुपयांचा लॅपटॉप असलेली बॅग हिसकावून पळालेल्या तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि चिकलठाणा पोलिसांनी पकडले. घटनेनंतर अवघ्या १२ तासांत आर ...
कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागील दीड वर्षापासून पैसे भरलेले हजारो शेतकरी उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाºया वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद परिमंडळांतर्गत १६ हजार १८५ शेतकऱ्यांपैकी सध्या फक्त ९१ शेतकºयांनाच उच्चदाब वीज वितरण प् ...
घाटी रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारातून दोन पदार्थ गायब झाले आहेत. पैसे थकल्याने कंत्राटदाराने या पदार्थांचा पुरवठा बंद केला आहे. परिणामी तब्बल दोन महिन्यांपासून नाश्त्यात फक्त पोहे आणि गूळ शेंगदाण्याचे लाडू दिले जात आहेत. ...