मुंबईत बरसणाऱ्या पावसामुळे मंगळवारी औरंगाबादहून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. मुंबईहून येणारी आणि मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस रद्द झाली. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावली. याबरोबर मुंबईतील पावसामुळे अनेकांनी ...
जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...
जायकवाडीत पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. जेमतेम ११० एमएलडी पाणी दररोज शहरात आणण्यासाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच सिडको-हडकोतील नागरिकांना आठ दिवसांनंतरही पाणी मिळायला तयार नाही. उन्हाळा संपला तरी सिडको- ...
औरंगाबाद ते जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. सदरील रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. त्यावरून चालणेही अवघड झाले असून, वाहन जाणे तर सध्या अवघड झालेले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रस्त्याचे काम ...
औरंगाबाद : सोलापूर औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भालगाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी विरुद्ध ... ...