लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठा पेच प्रसंग! १२ किमी मुख्य जलवाहिनीवर जीवघेणा रस्ता; तांत्रिक बाबी धाब्यावर - Marathi News | Big embarrassment! Life-threatening road on 12 km main water pipeline; Technical issues on the horizon in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा पेच प्रसंग! १२ किमी मुख्य जलवाहिनीवर जीवघेणा रस्ता; तांत्रिक बाबी धाब्यावर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चुकीच्या ठिकाणी जलवाहिनी टाकली का? नॅशनल हायवेने जाणीवपूर्वक जलवाहिनीवर रस्ता तयार केला का? असे सवाल समोर आले आहेत. ...

रस्त्यांच्या दुभाजकांमधील झाडे ‘जैसे थे’ ठेवण्याचे खंडपीठाचे महापालिकेला आदेश - Marathi News | Aurangabad Bench orders to keep trees at road dividers ‘as they were’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यांच्या दुभाजकांमधील झाडे ‘जैसे थे’ ठेवण्याचे खंडपीठाचे महापालिकेला आदेश

मनपातर्फे दुभाजकांमधील झाडे तोडण्याविरुद्धच्या जनहित याचिकेत अंतरिम आदेश ...

विद्यापीठाकडे परीक्षा अर्जच पोहचले नाहीत; आठ हजार ८४८ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित - Marathi News | Eight thousand 848 students deprived of exams; University claims that exam applications have not even reached it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाकडे परीक्षा अर्जच पोहचले नाहीत; आठ हजार ८४८ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

विद्यापीठ : महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज दाखल केले नसल्याचा दावा; विद्यार्थी, पालकांची धांदल ...

उड्डाणपुलावर एकाने दाबला अचानक ब्रेक, पाच वाहने धडकली एकमेकांवर - Marathi News | Someone suddenly pressed the brakes on the flyover, five vehicles collided with each other | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उड्डाणपुलावर एकाने दाबला अचानक ब्रेक, पाच वाहने धडकली एकमेकांवर

याच दरम्यान पुलाच्या दुसऱ्या बाजूला अपघात पाहण्याच्या नादात एका चारचाकीने दुचाकीस्वाराला धडक दिली. ...

अटकेनंतर पोलिसांनी फोन का केला नाही? मृत्यूनंतर नंबर मिळाला का? सोमनाथ यांच्या आईचा सवाल - Marathi News | Why didn't the police call after the arrest? How did they find our numbers after his death? Somnath Suryavanshi's mother questions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अटकेनंतर पोलिसांनी फोन का केला नाही? मृत्यूनंतर नंबर मिळाला का? सोमनाथ यांच्या आईचा सवाल

आधी कळविले असते, तर आज माझं लेकरू जिवंत असतं.: मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आणि नातेवाइकांना घाटी परिसरात भावना अनावर झाल्या; शवविच्छेदनगृहासमोर बसून राहिले मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय. ...

बापरे! पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी; फुटली तर ५० मीटर उंच उडेल वाहन - Marathi News | Oh my God! If the new water pipeline under Paithan road in Chhatrapati Sambhajinagar bursts, a vehicle will fly 50-meter high | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बापरे! पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी; फुटली तर ५० मीटर उंच उडेल वाहन

पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी ...

छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे मंजूर; कामाचा मुहूर्त अद्याप दूर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar to Pune Greenfield Expressway approved; Work is still so far | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे मंजूर; कामाचा मुहूर्त अद्याप दूर

२,६३३ हेक्टर भूसंपादन : १४ हजार कोटींतून पहिल्या दोन टप्प्यांना मंजुरी ...

बाजारपेठेत १० रुपयांची नोट दिसेना; दैनंदिन व्यवहारात व्यापारी-ग्राहक परेशान - Marathi News | 10 rupee note missing from market; traders and consumers troubled in daily transactions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाजारपेठेत १० रुपयांची नोट दिसेना; दैनंदिन व्यवहारात व्यापारी-ग्राहक परेशान

कुठे गायब झाल्या १० रुपयांच्या नोटा? ...

चारित्र्याच्या संशयावरून टोकाचे पाऊल; सासुरवाडीत जाऊन पत्नीचा लोखंडी रॉडने केला खून - Marathi News | Taking extreme step due to suspicion of character; went to in-laws' house and murdered his wife with an iron rod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चारित्र्याच्या संशयावरून टोकाचे पाऊल; सासुरवाडीत जाऊन पत्नीचा लोखंडी रॉडने केला खून

चारित्र्यावर संशय घेऊन पती सतत त्रास देत असल्याने मुलीला नातेवाइकांनी आणले माहेरी ...