Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत होती. ही मुदत नुकतीच संपली. ...
हर्षलच्या आश्वासनानंतर कटाची आखणी : पिस्तूल पुरवणाऱ्याचा बिहारमध्ये शोध ...
शहरात अल्पवयीन मुलांसह विशीतल्या तरुणांकडून सुसाट वाहने दामटली जातात. ...
जनहित याचिका प्रलंबित असेपर्यंत कुठलाही पुतळा बसवण्यास मनाई ...
पोलिसांनी पुरवठा विभागावर प्रश्नांची सरबत्ती करीत अहवाल मागविला होता. त्यानुसार विभागाने अहवाल दिला आहे. ...
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सातारा पोलिसांनी कुणाल दिलीप बाकलीवालला न्यायालयात हजर केले. ...
बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाचे गोदाम भाडे, विमा व इतर अनुषांगिक खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येते ...
हर्षकुमारने घोटाळ्याच्या रकमेतून ४० लाख रुपयांचे पाच चष्मे खरेदी केले होते. एका वादाच्या दरम्यान त्याचा यातील एक १६ लाख रुपयांचा १८० हिऱ्यांचा चष्मा फुटला होता. ...
या घटनेच्या निषेधार्थ महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. ...