लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

अब्दुल सत्तारांविरोधात कोण? राजकीय आखाड्यात अनेक पहिलवान लंगोट बांधून तयार - Marathi News | Who is against Abdul Sattar? Many wrestlers in the political arena are ready to tie nappies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांविरोधात कोण? राजकीय आखाड्यात अनेक पहिलवान लंगोट बांधून तयार

गेल्या १५ वर्षांपासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर अब्दुल सत्तार यांचे प्राबल्य आहे. ...

गुरू-शिष्य नात्याला काळीमा! १३ वर्षीय राष्ट्रीय खो-खो खेळाडू मुलीवर प्रशिक्षकाचा अत्याचार - Marathi News | Outrageous! A 13-year-old National Kho-Kho player girl was abused by the coach in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुरू-शिष्य नात्याला काळीमा! १३ वर्षीय राष्ट्रीय खो-खो खेळाडू मुलीवर प्रशिक्षकाचा अत्याचार

राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबईला घेऊन जाण्याच्या बहाण्याने खेळाडू मुलीस घेऊन आला छत्रपती संभाजीनगरला ...

PSI पूर्वपरीक्षा उत्तीर्ण अन् मुलीचे आगमन; दुहेरी आनंदातील अंमलदाराचा अभ्यास करताना मृत्यू - Marathi News | Passing PSI pre-examination and arrival of girl; Double Blissed Head constables death while studying | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :PSI पूर्वपरीक्षा उत्तीर्ण अन् मुलीचे आगमन; दुहेरी आनंदातील अंमलदाराचा अभ्यास करताना मृत्यू

छातीवर स्पर्धा परीक्षेचे पुस्तक अन् पोलीस अंमलदाराचा हृदविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; आदल्या दिवशीच दिली होती मुख्य परीक्षेची मॉक टेस्ट; ...

छत्रपती संभाजीनगरात रात्री हत्येचा थरार; पाच जणांनी घेरुन तरुणावर केले कोयता, चाकूचे वार - Marathi News | Thrill of murder at night in Chhatrapati Sambhajinagar; Five persons surrounded and stabbed the young man | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात रात्री हत्येचा थरार; पाच जणांनी घेरुन तरुणावर केले कोयता, चाकूचे वार

पोलिसांत तक्रार दिल्याचा राग, तरुणाला रात्री घराबाहेर काढत पाच जणांनी केली हत्या ...

चोरट्याने शिताफीने ४ लाख रुपयांची बॅग पळवली; मात्र सीसीटीव्हीत दिसल्याने लागला हाती - Marathi News | A bag of 4 lakh rupees was stolen and hidden in the cattle shed; Police searched with the help of CCTV | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरट्याने शिताफीने ४ लाख रुपयांची बॅग पळवली; मात्र सीसीटीव्हीत दिसल्याने लागला हाती

फोन बोलणाऱ्या व्यापाऱ्याची पैश्यांची बॅग हिसकावून चोरटा झाला होता पसार ...

कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा - Marathi News | 18 crore favor on the contractor; On the way to Paithan, split the work seven kilometers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा

एनएचएचआय नव्याने मागविणार निविदा; डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द करण्यात आले असून, भविष्यात त्या कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. ...

मनपातील ७० वर्ष जुन्या ७३ हजार जीर्ण फायलींची छाननी; अनावश्यक रेकॉर्ड नष्ट होणार - Marathi News | Scrutiny of 73 thousand dilapidated files of 70 years old in Chhatrapati Sambhajinagar Municipality; Unnecessary records will be deleted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपातील ७० वर्ष जुन्या ७३ हजार जीर्ण फायलींची छाननी; अनावश्यक रेकॉर्ड नष्ट होणार

आतापर्यंत ७३ हजार फायलींची चाळणी करण्यात आली. आणखी एक ते दीड लाख फाईलींची तपासणी करणे बाकी आहे. ...

जिन्मॅशियमची खेळाडू आठवीतील मुलीने इमारतीवरून उडी घेऊन संपवले जीवन - Marathi News | A 8th grade girl, a gymnasium athlete, ended her life by jumping from a building | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिन्मॅशियमची खेळाडू आठवीतील मुलीने इमारतीवरून उडी घेऊन संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगरात अठरा वर्षांखालील मुलांनी जीवन संपवल्याची चार दिवसांतली सलग चौथी घटना ...

‘एमएच-५७’:वैजापूरची राज्यात आता नवी ओळख, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मान्यता - Marathi News | 'MH-57': Vaijapur is now a new identity in the state, approved by the Sub-Regional Transport Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एमएच-५७’:वैजापूरची राज्यात आता नवी ओळख, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मान्यता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहनधारकांना दिसाला, शहरातील चकरा थांबणार ...