हर्सूल येथे आॅक्सिजन पार्क
By Admin | Updated: May 18, 2016 00:17 IST2016-05-18T00:03:21+5:302016-05-18T00:17:01+5:30
औरंगाबाद : हर्सूल तलावाच्या परिसरात एक सुंदर ‘आॅक्सिजन पार्क’ तयार करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी युद्धपातळीवर आराखडा तयार करण्यात येत आहे.

हर्सूल येथे आॅक्सिजन पार्क
class="web-title summary-content">Web Title: Oxygen Park at Harsul